मुंबई :
येत्या सोमवारी म्हणजेच 23 मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर होता परंतु कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उर्वरित एक पेपर लांबणीवर टाकावा लागला. दहावीच्या शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या अगोदरच पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द तर नववी व अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.कोरोन व्हायरसची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याकारणाने, खबरदारी म्हणून दहावीचा शेवटचा पेपर तातडीने पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्च नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील तारीख जाहीर करण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी आज सांगितले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच जाहीर केलेले तीन प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे –
6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…
5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…
9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…
8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…
6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…
5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…