69 वे बाफ्टा पुरस्कार 2016
69 वे बाफ्टा पुरस्कार 2016
- पुरस्कार प्रदान 14 फेब्रु. 2016
- उत्कृष्ट चित्रपट – द रेव्हनंट
- उत्कृष्ट अभिनेता – लिओनार्दी डिकॅप्रियो (द रेव्हनंट)
- उत्कृष्ट अभिनेत्री – ब्राय लार्सन (रूम चित्रपटासाठी)
- सह अभिनेता – मार्क रायलन्स
- सह अभिनेत्री – केट बिन्सलेट
- ‘द रेव्हनंट’ ला पाच बाफ्टा पुरस्कार मिळाले.
- ब्रिटिश भारतीय अभिनेता असीफ कपाडिया यांच्या ‘अॅमी’ या चित्रपटास उत्कृष्ट माहिती पटाचा पुरस्कार मिळाला.
- ब्रिटिश अॅकडमी फिल्म अवॉर्डस (बाफ्टा)
- स्थळ – लंडन, रॉयल ऑपरा हाऊस.
- सर्वाधिक नामांकन – कॅरॉल चित्रपट (9)
- उत्कृष्ट दिग्दर्शक – अॅलेक्झांडरो गोंझालिझ इनारीस (द रेव्हनंट)