स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेबद्दल माहिती (SJSRY)
स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेबद्दल माहिती (SJSRY)
Must Read (नक्की वाचा):
- भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली.
- 3 योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.
- नेहरू रोजगार योजना
- अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर
- प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी
- ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते.
- तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.
- लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.
- योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.
- या योजनेत पुढील 2 उप-योजना राबविल्या जातात.
- अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅ
- अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम