पाण्याद्वारे होणारे आजार

 

पाण्याद्वारे होणारे आजार

 विषाणूंमुळे कावीळ ए, कावीळ ई, पोलिओ
जिवाणुंमुळे हगवण, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, विषमज्वर (टायफाईड)
आदिजिवांमुळे अमांश
जंतामुळे गोलकृमी, तंतुकृमी संसर्ग

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.