आजार व त्याचे स्त्रोत
आजार व त्याचे स्त्रोत
Must Read (नक्की वाचा):
स्त्रोत | आजार |
हवेमार्फत पसरणारे आजार | क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), गोवर : जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, अॅथ्रक्स, पोलिओ. |
कवकांमुळे (Fungus) होणारे आजार | रिंगवर्म, मदूरा फूट, अॅथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या. |
कृमींमुळे (Worms) होणारे आजार | अस्करियासिस, अंकिलोस्टोमियासिस, टिनीयोसिस, नारू (ड्रॅकयूनक्युलस मेडीनेसीस), विविध कृमी संसर्गामुळे होणारे (गोलकृमी, अंकुश कृमी) रक्तक्षय, हत्तीरोग – (फायलेरिया) (नूचेरिया बॅन्क्रोप्टी, बी.मालायी). |
आनुवंशिक आजार | हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम |