संख्यामाला वरील प्रश्नसंच भाग 4
संख्यामाला भाग 4
Must Read (नक्की वाचा):
1. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
F2, __, D8, C16, B32, …
- A. A16
- B. G4
- C. E4
- D. E3
2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
664, 332, 340, 170, ____, 89, …
- A. 85
- B. 97
- C. 109
- D. 178
3. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
V, VIII, XI, XIV, __, XX, …
- A. IX
- B. XXIII
- C. XV
- D. XVII
4. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
70, 71, 76, __, 81, 86, 70, 91, …
- A. 70
- B. 71
- C. 80
- D. 96
5. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
8, 43, 11, 41, __, 39, 17, …
- A. 8
- B. 14
- C. 43
- D. 44
6. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
VI, 10, V, 11, __, 12, III, …
- A. II
- B. IV
- C. IXD.
- D. 14
7. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
(1/9), (1/3), 1, ____ , 9, …
- A. (2/3)
- B. 3
- C. 6
- D. 27
8. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
83, 73, 93, 63, __, 93, 43, …
- A. 33
- B. 53
- C. 73
- D. 93
9. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
15, __, 27, 27, 39, 39, …
- A. 51
- B. 39
- C. 23
- D. 15
10.रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा –
72, 76, 73, 77, 74, __, 75, …
- A. 70
- B. 71
- C. 75
- D. 78
(उत्तरे : Q.1 = C, Q.2 = D, Q.3 = D, Q.4 = A, Q.5 = B, Q.6 = B, Q.7 = B, Q.8 = B, Q.9 = D, Q.10 = D)