Current Affairs (चालू घडामोडी) of 21 December 2014 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | महाराष्ट्र केशरी होणार नगर मध्ये |
2. | राष्ट्रीय नेमबाजीत सोनालीला गोल्ड |
3. | दिंनविशेष |
महाराष्ट्र केशरी होणार नगर मध्ये :
- क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
- जिल्हा तालीम संघ व के.पै.छबू लांडगे प्रतिष्ठानच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
- येत्या 25 ते 28 डिसेंबर ला नगर मध्ये आयोजित केली आहे.
राष्ट्रीय नेमबाजीत सोनालीला गोल्ड :
- पुणे येथे नुकत्याच झालेल्या 58 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादची सोनाली परेराव हिला सुवर्ण पदक मिळाले.
- 10 मीटर एअर पिस्टल वरिष्ठ महिला सिव्हिलियन गटात सोनाली खेळली.
दिंनविशेष :
- 21 डिसेंबर – अनंत कान्हेरे पराक्रम दिन – 1909 – अनंत कान्हेरे व साथीदारांनी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घालून मारले.
- उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस व सर्वात छोटी रात्र. या दिवशी सूर्य मकरवृत्तावर असतो.