Current Affairs (चालू घडामोडी) of 5 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘नीती आयोग’ची नवी ओळख |
2. | ‘इबे इंडिया’चे सर्वेक्षण |
‘नीती आयोग’ची नवी ओळख :
- ‘नीती आयोग‘ आता नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणून ओळखला जाणार आहे.
- 12व्या पंचवार्षिक योजनेत याचा समावेश आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीला नीती आयोगाचे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणून नामकरण केले.
- नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून अर्थतज्ञ अरविंद पनगारिया यांचे नाव समोर येत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.
‘इबे इंडिया’चे सर्वेक्षण :
- महाराष्ट्रात नाशिक शहराने ‘टॉप ई-कॉमर्स हब‘ तर टॉप रूरल म्हणून जळगावचे पहिले स्थान आहे.
- ‘इबे इंडिया‘ने सर्वेक्षण अहवाला जाहीर केला.
- ई-ग्राहकांनी ‘पर्सनल केअर‘ला सर्वात जास्त पसंती दिल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.