Police Bharti Question Set 1
Police Bharti Question Set 1
1. 0.01+1.01+1.001+0.0001=?
- 2.0211
- 2.0111
- 2.1111
- 1.0211
उत्तर : 2.0211
2. पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले, तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या सव्वा पट (1.25) आहे तर तिचे लागच्या वेळी वय किती वर्षे होते?
- 25 वर्षे
- 36 वर्षे
- 28 वर्ष
- 24 वर्षे
उत्तर :24 वर्षे
3. एका पदार्थाची 1/4 (एक चतुर्थाश) किलोग्रामची किमत रुपये 0.60 इतकी आहे तर 200 ग्रॅमची किंमत किती?
- 42 पैसे
- 50 पैसे
- 48 पैसे
- 40 पैसे
उत्तर :48 पैसे
4. अतुल आज रोजी त्यांच्या काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे, 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 (एक चतुर्थाश) होते, तर अतुलच्या काकाचे 5 वर्षांनंतरचे वय किती असेल?
- 50 वर्षे
- 60 वर्षे
- 70 वर्षे
- 40 वर्षे
उत्तर :50 वर्षे
5. 5000 रूपयावर दोन वर्षासाठी 8 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?
- 5842 रुपये
- 832 रुपये
- 1832 रुपये
- 1932 रुपये
उत्तर :832 रुपये
6. एका कारला 300 कि.मी. अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4/5 पट वेळेत कापण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल?
- 60 कि.मी. प्रति तास
- 75 कि.मी. प्रति तास
- 85 कि.मी. प्रति तास
- 70 कि.मी. प्रति तास
उत्तर :75 कि.मी. प्रति तास
7. लक्ष्मणला 6 कि.मी. अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात, तर त्याच वेग किती आहे?
- 5 कि.मी. प्रति तास
- 8 कि.मी. प्रति तास
- 10 कि.मी. प्रति तास
- 9 कि.मी. प्रति तास
उत्तर :8 कि.मी. प्रति तास
8. एक डझन पेनची किंमत 540 रुपये आहे, तर 319 पेनची किंमत किती?
- 14,355 रुपये
- 15,455 रुपये
- 14,555 रुपये
- 14,655 रुपये
उत्तर :14,355 रुपये
9. 35 चे 60 टक्के करून येणारी संख्या ही 400 च्या किती टक्के आहे?
- 5.25
- 10.5
- 12.5
- 6
उत्तर :5.25
10. ए हा एक रेडियो बी ला दहा टक्के नाफ्याने विकतो. ब तो रेडियो सी याला पाच टक्के नफ्याने विकतो. जर सी याला तो रेडियो घेण्यासाठी 462 रुपये द्यावे लागले असतील, तर ए ने रेडियो किती रुपयात खरेदी केला होता?
- 420
- 400
- 380
- 500
उत्तर :400
11. 1/2 चे 3/4 टक्के म्हणजे किती?
- 0.00075
- 0.00375
- 0.00475
- 0.00275
उत्तर :0.00375
12. अडीच वर्षांनंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दलासह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती?
- 540 रुपये
- 640 रुपये
- 600 रुपये
- 700 रुपये
उत्तर :640 रुपये
13. एका प्लॉटची लांबी 40 फुट व रुंदी 50 फुट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती?
- 20 चौरस फुट
- 2000 चौरस फुट
- 200 चौरस फुट
- 2000 चौरस फुट
उत्तर :2000 चौरस फुट
14. एक इंच म्हणजे किती मिलीमीटर?
- 28 मि.मि.
- 25.4 मि.मि.
- 26.4 मि.मि.
- 30.48 मि.मि.
उत्तर :25.4 मि.मि.
15. 55556666+8888+2222-130000000+600=?
- 14439488
- 15539488
- 14339488
- 14539488
उत्तर :14439488
16. (500-33)(500+33)=?
- 247911
- 248911
- 246911
- 248811
उत्तर :248911
17. घडांचा द्राक्षांची जो संबंध आहे तोच संबंध व्होडकाचा खालीलपैकी कशाशी आहे?
- सफरचंद
- बटाटा
- बार्ली
- ओट
उत्तर :बटाटा
18. इंग्लंड : अटलांटिक महासागर :: ग्रीनलँड : ?
- पॅसिफिक महासागर
- अटलांटिक महासागर
- आर्क्टिक महासागर
- अंटार्क्टिक महासागर
उत्तर :आर्क्टिक महासागर
19. MASTER चा OCUVGT जो संबंध आहे तोच संबंध BRING चा खालीलपैकी कशाशी आहे?
- ETKPB
- DTKPI
- DTKPB
- KTKPI
उत्तर :DTKPI
20. NUMBER : UNBMRE :: GHOSTS : ?
- HGOSTS
- HOGSTS
- HGSOST
- HGSOTS
उत्तर :HGSOST