लिंग व त्याचे प्रकार मराठी व्याकरण Marathi Grammar
लिंग विचार
मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
- पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.
- स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.
- नपुंसकलिंगी : पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.
लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल
नियम : 1
- मुलगा – मुलगी – मूलगे
- पोरगा – पोरगी – पोरगे
- कुत्रा – कुत्री – कुत्रे
नियम : 2
- सुतार – सुतरीन
- माळी – माळीन
- तेली – तेलीन
- वाघ – वाघीन
नियम : 3
- हंस – हंसी
- वानर – वानरी
- बेडूक – बेडकी
- तरुण – तरुणी
नियम : 4
- लोटा – लोटी
- खडा – खाडी
- दांडा – दांडी
- आरसा – आरशी
- भाकरा – भाकरी
नियम : 5
- युवा – युवती
- श्रीमान – श्रीमती
- ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती
नियम : 6
- वर – वधू
- पिता – माता
- राजा – रानी
- पती – पत्नी
- दीर – जाऊ
- सासरा – सासू
- बोकड – शेळी
- मोर – लांडोर
नियम : 7
- वेळ – वेळ
- बाग – बाग
- वीणा – वीणा
- मजा – मजा
- टेकर – टेकर
- तंबाखू – तंबाखू
नियम : 8
- बुट(जोडा) – पुल्लिंगी
- क्लास(वर्ग) – पुल्लिंगी
- पेन्सिल (लेखनी) – स्त्रीलिंगी
- कंपनी(मंडळी) – स्त्रीलिंगी
- बूक(पुस्तक) – नपुसकलिंगी
नियम : 9
- साखरभात – पुल्लिंगी
- मिठभाकरी – स्त्रीलिंगी
- भाजीपाला – पुल्लिंगी
- भावूबहीन – स्त्रीलिंगी
- देवघर – नपुसकलिंगी
नियम : 10
- गरुड
- मासा
- सुरवड
- साप
- होळ
- उंदीर
नियम : 11
- घुस
- पिसू
- माशी
- ऊ
- सुसर
- खार
- घार
- पाल
what is the oppsite name of saheb
I think sahiba
जिल्हा, वारा,गोष्ट,काम,आवाज,वस्तु,शरीर,आयुष्य,देश, कुटुंब यांचे लिंग सांगा…
Police constable bharti math subject my hard subject
आवड याचे लिंग काय
‘पेटी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय आहे?
कबुतर चे स्त्रीलिंगी काय आहे?
Thanks,for knowledge.