Police Bharti Question Set 14
Police Bharti Question Set 14
1. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.
- पंचगंगा
- भोगावती
- कोयना
- वारणा
उत्तर : भोगावती
2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन केले जाते?
- मुंबई हाय
- कोल्हापूर
- चंद्रपूर
- नाशिक
उत्तर : मुंबई हाय
3. जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता?
- सुएझ कालवा
- पनामा कालवा
- राजस्थान कालवा
- कील कालवा
उत्तर : सुएझ कालवा
4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते.
- यांत्रिक ऊर्जा
- रासायनिक ऊर्जा
- गतिज ऊर्जा
- चुंबकीय ऊर्जा
उत्तर : रासायनिक ऊर्जा
5. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?
- उपराष्ट्रपती
- वित्त मंत्री
- संसद
- राष्ट्रपती
उत्तर : राष्ट्रपती
6. ‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा.
- वैकल्पिक व्दंव्द
- समहार व्दंव्द
- इयरेतर व्दंव्द
- अव्ययीभाव
उत्तर : वैकल्पिक व्दंव्द
7. थायरॉक्झीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे?
- मॅग्नेशियम
- लोह
- फॉस्फोरस
- आयोडीन
उत्तर : आयोडीन
8. खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते?
- मीटर/सेकंद
- अर्ग
- फॅदम
- डेसिबल
उत्तर : डेसिबल
9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.
- दगडी कोळसा
- संगमरवर
- बॉक्साईट
- तांबे
उत्तर : दगडी कोळसा
10. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?
- राष्ट्रपती
- मुख्यमंत्री
- विधानसभा अध्यक्ष
- लोकसभा सभापति
उत्तर : राष्ट्रपती
11. शुद्ध शब्द ओळखा
- इस्पित
- ईस्पित
- ईस्पीत
- ईस्पिता
उत्तर : ईस्पित
12. यातील ‘नामाचा’ शब्द ओळखा.
- लिहितो
- श्रीमंत
- मुलगा
- तर
उत्तर : मुलगा
13. विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- जलxपाणी
- थंडxगरम
- पवनxवारा
- रवीxसूर्य
उत्तर : थंडxगरम
14. भूतकाळातील वाक्य कोणते?
- किती छान आहे हे
- किती सुंदर होता तो मोर
- काय सुंदर अक्षर आहे तिचे
- यापैकी नाही
उत्तर : किती सुंदर होता तो मोर
15. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. भूतकाळ करा.
- आम्ही रोज क्रिकेट खेळू
- आम्ही रोज क्रिकेट खेळतो
- आम्ही रोज क्रिकेट खेळणार
- यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
16. वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणार्या सर्वनामांना —– सर्वनामे म्हणतात.
- संबंधी
- दर्शक
- प्रश्नार्थक
- सामान्य
उत्तर : संबंधी
17. ‘स्वरसंधी’ ओळखा.
- तट्टिका
- यशोधन
- प्रश्नार्थक
- सामान्य
उत्तर : प्रश्नार्थक
18. काळ ओळखा ‘मधुने लाडू खाल्ला आहे’
- भूतकाळ
- भविष्यकाळ
- वर्तमानकाळ
- रिती भूतकाळ
उत्तर : वर्तमानकाळ
19. ‘लहान मुलांनापासून वृद्ध माणसांपर्यंत’ शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.
- आजनभाऊ
- अनुयायी
- अतिथी
- आबाल वृद्ध
उत्तर : आबाल वृद्ध
20. ‘सकाळाची रंग तुझा पावसाळी नभापरि’ वाक्यातील अलंकार ओळखा.
- उपमा
- उत्प्रेक्षा
- व्यतिरेक
- अतिशयोक्ती
उत्तर : उपमा