Current Affairs (चालू घडामोडी) of 8 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सत्यार्शींचे नोबेल राष्ट्रपती भवनात
2. ई-कॉमर्स च्या विक्रीमध्ये वाढ 
3. धुग्धूसला आंबेडकर साहित्य संमेलन

 

 

 

 

 

सत्यार्शींचे नोबेल राष्ट्रपती भवनात :

  • राष्ट्रपती भवनाला भेट देणार्‍या पर्यटकांना आता बालहक्क चळवळीचे कार्यकर्ते व नोबेल परितोषिक विजेते कैलास सत्यर्थी यांच्या नोबेल परितोषिकाचेही दर्शन घेता येणार आहे.
  • त्यांनी आपले हे परितोषिक देशाला अर्पण केले असून ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सुपूर्त केले आहे.
  • हे पदक 18 कॅरेट सोन्याचे असून त्याचे वजन 196 ग्रॅम एवढे आहे.

ई-कॉमर्स च्या विक्रीमध्ये वाढ :

  • 2014 मध्ये ई-कॉमर्सने भारतात जोर पाडल्यानंतर आता 2015 मध्ये ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणार्‍या विक्रीमध्ये 45% वाढ होण्याचा अंदाज एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण कंपनीने नुकताच प्रदर्शित केला आहे.
  • यामुळे एकूण महसूल दर 7.69 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहचेल असा अंदाज आहे.
  • पाच वर्षापासून ई-कॉमर्स ची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

धुग्धूसला आंबेडकर साहित्य संमेलन :

  • धुग्धूसला 16 जानेवारीपासून 12व्या अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.

 

 
      
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.