महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे (Maharashtra’s Important Rivers and it’s Dams)

महाराष्ट्र : प्रमुख नद्या व त्यावरील धरणे :

 

 
 धरण
नदी 
जिल्हा
1.  भंडारदरा  प्रवरा अहमदनगर
2.  जायकवाडी  गोदावरी औरंगाबाद
3.  सिद्धेश्वर  दक्षिणपूर्णा हिंगोली
4.  भाटघर(लॉर्डन धरण)  वेळवंडी(निरा) पुणे
5.  मोडकसागर  वैतरणा ठाणे
6. येलदरी दक्षिणपूर्णा हिंगोली
7. मुळशी मुळा पुणे
8. तोतलाडोह(मेघदूरजला) पेंच नागपुर
9. विरधरण नीरा पुणे
10. गंगापूर गोदावरी नाशिक
11. दारणा दारणा नाशिक
12. पानशेत अंबी(मुळा)  पुणे
13. माजलगाव सिंदफणा बीड
14. बिंदुसरा बिंदुसरा बीड
15. खडकवासा मुठा पुणे
16. कोयना(हेळवाक) कोयना सातारा
17. राधानगरी भोगावती कोल्हापूर
18. पुरणेपाडा बोरी  

You might also like
1 Comment
  1. Ritesh Mane says

    Nice ahe

Leave A Reply

Your email address will not be published.