Police Bharti Question Set 22
Police Bharti Question Set 22
1. सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
- 13/27
- 19/39
- 11/23
- 17/35
उत्तर :13/27
2. 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?
- 5050
- 540
- 4950
- 4550
उत्तर :4950
3. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?
- 79
- 71
- 87
- 65
उत्तर :79
4. हरीकडे जेवढया मेंढया आहेत त्याच्या दुप्पट कोंबडया आहेत. त्या सर्वाचे एकूण पाय 96 आहेत. तर हरी जवळील एकूण कोंबडया किती?
- 48
- 24
- 12
- 16
उत्तर :24
5. एका संख्येचा 2/5 भाग = 24 तर ती संख्या कोणती?
- 120
- 60
- 180
- 80
उत्तर :60
6. 9 लीटर दुध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलास किती दूध मिळेल?
- 200 मीली
- 2000 मीली
- 20 मीली
- 2 मीली
उत्तर :200 मीली
7. 3 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
- 2543
- 4574
- 7641
- 9170
उत्तर :7641
8.1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?
- 3
- 5
- 15
- 6
उत्तर :3
9. तीन शाळा सकाळी 10.00 वा. सुरू होतता पहिल्या शाळेची घंटा दर 20 मिनिटांनी वाजते. दुसर्या शाळेची घंटा दर 30 मिनिटांनी वाजते आणि तिसर्या शाळेची घंटा दर 40 मिनिटांनी वाजते तर तिन्ही शाळेची घंटा एकाच वेळी किती वाजता वाजेल?
- 11:30
- 12:00
- 12:30
- 13:00
उत्तर :12:00
10. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्या गाडीचा तश वेग किती कि.मी. आहे?
- 50 कि.मी.
- 72 कि.मी.
- 60 कि.मी.
- 45 कि.मी.
उत्तर :60 कि.मी.
11. ‘अ’ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात?
- 12
- 8
- 12
- 10
उत्तर :8
12. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते. नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
- 4
- 8
- 16
- 19
उत्तर :8
13. 36 सेकंदाचे 3 तासांशी गुणोत्तर किती?
- 1:200
- 1:300
- 1:5
- 1:400
उत्तर :1:300
14. सुमनचे वय स्वातीच्या वयाच्या निमपट आहे. दोघीच्या वयातील फरक 15 वर्षे असल्यास त्यांच्या वयांची बेरीज किती?
- 60 वर्षे
- 30 वर्षे
- 20 वर्षे
- 45 वर्षे
उत्तर :45 वर्षे
15. वसुंधरेला जशी पृथ्वी म्हणतात तसे नारी या शब्दाला काय?
- जननी
- दुहिता
- महिला
- जाया
उत्तर :दुहिता
16. गटात बसणारे पद ओळखा?
49,16,81
- 120
- 65
- 8
- यापैकी नाही
उत्तर :यापैकी नाही
17. विजोड पद ओळखा?
पेरु, डाळींब, बटाटा, फणस?
- पेरु
- डाळींब
- बटाटा
- फणस
उत्तर :बटाटा
18. विजोड पद ओळखा?
- SRQ
- KJI
- FGH
- ZYX
उत्तर :FGH
19. मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळशाला काय?
- शेगडी
- उष्णता
- काळा
- उष्ण
उत्तर :उष्णता
20. 4 ला जसे 16 तसे कोणता 36?
- 6
- 9
- 24
- यापैकी नाही
उत्तर : 6