SRPF Police Bharti Question Set 3

SRPF Police Bharti Question Set 3

1. थ्री-जी याचा अर्थ काय?

  1.  थर्ड जनरेशन
  2.  थर्ड ग्लोबल
  3.  थर्ड ग्रेड
  4.  थर्ड गुगल

उत्तर : थर्ड जनरेशन


 

2. डायलेसिस यंत्रणा खालीलपैकी कोणत्या विकाराच्या रुग्णा करिता वापरतात?

  1.  मूत्रपिंड विकार
  2.  यकृतविकार
  3.  हृदयविकार
  4.  फुफ्फुस विकार

उत्तर :मूत्रपिंड विकार


 

3. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात?

  1.  यकृत
  2.  अस्थिमज्जा
  3.  हृदय
  4.  अन्ननलिका

उत्तर :अस्थिमज्जा


 

4. मनोधैर्य कोणाकरिता आहे?

  1.  अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरिता
  2.  उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेल्या महिलांकरिता
  3.  सुशिक्षित बेरोजगार महिलांकरिता
  4.  विधवा व परितक्त्या महिलांकरिता

उत्तर :अत्याचारामध्ये बळी ठरलेल्या महिला व बालकांकरिता


 

5. भारताची राज्यघटना —– रोजी स्विकारण्यात आली?

  1.  26/09/1949
  2.  26/01/1950
  3.  26/01/1949
  4.  26/11/1949

उत्तर :26/11/1949


 

6. शब्दाच्या जाती एकूण —– आहेत?

  1.  2
  2.  3
  3.  5
  4.  8

उत्तर :8


 

7. नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्‍या विकारी शब्दाला —– म्हणतात?

  1.  अव्यय
  2.  सर्वनाम
  3.  विशेषण
  4.  क्रियाविशेषण

उत्तर :सर्वनाम


 

8. ‘शाळेकडे’ या शब्दातील कडे हा शब्द —– आहे?

  1.  शब्दयोगी अव्यय
  2.  केवलप्रयोगी अव्यय
  3.  क्रियाविशेषण अव्यय
  4.  भाववाचक नाम

उत्तर :शब्दयोगी अव्यय


 

9. ‘शुक्र शुक्र’ हा शब्द —– आहे?

  1.  क्रियाविशेषण
  2.  भाववाचक नाम
  3.  शब्दयोगी अव्यय
  4.  केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :केवलप्रयोगी अव्यय


 

10. —– प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते?

  1.  कर्मणी
  2.  भावे
  3.  केवल
  4.  कर्तरी

उत्तर :कर्तरी


 

11. अरेरे! हा शब्द —– आहे.

  1.  संकेतार्थ
  2.  विकारी
  3.  अविकारी
  4.  संधुयुक्त

उत्तर :अविकारी


 

12. भाऊ व बहीण हे —– व्दंव्द आहे?

  1.  इतरेतर
  2.  समाहार
  3.  वैकल्पिक
  4.  बहूव्रीही

उत्तर :इतरेतर


 

13. खालीलपैकी गुणविशेषण असलेल्या पर्याय ओळखा?

  1.  तर्‍हेवाईक राजा
  2.  पहिला राजा
  3.  तो राजा
  4.  कोणता राजा

उत्तर :तर्‍हेवाईक राजा


 

14. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणार्‍या अविकारी शब्दाला —– अव्यय असे म्हणतात?

  1.  शब्दयोगी
  2.  केवलप्रयोगी
  3.  उभयान्वयी
  4.  क्रियाविशेषण

उत्तर :उभयान्वयी


 

15. सत+आनंद?

  1.  सदानंद
  2.  सतानंद
  3.  सदआनंद
  4.  सददानंद

उत्तर :सदानंद


 

16. ‘वासरू’ हा शब्द —– आहे?

  1.  पुल्लिंगी
  2.  उभयालिंगी
  3.  नपुसकलिंगी
  4.  स्त्रिलिंगी

उत्तर :नपुसकलिंगी


 

17. ‘चा,ची,चे,’ हे प्रत्येय —– चे आहेत?

  1.  सप्तमी
  2.  तृतीया
  3.  चतुर्थी
  4.  षष्ठी

उत्तर :षष्ठी


 

18. ‘तो चित्रफीत पाहतो’ या वाक्यतील ‘पाहतो’ हे —– क्रियापद आहे?

  1.  अकर्मक
  2.  शक्य
  3.  अविकारी
  4.  सकर्मक

उत्तर :सकर्मक


 

19. ‘माणूस आशेवर जगत असतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?

  1.  अकर्मक कर्तरी
  2.  सकर्मक कर्तरी
  3.  भावे
  4.  कर्मणी

उत्तर :अकर्मक कर्तरी


 

20. ‘आज, उद्या, नेहमी, वारंवार’ ही —– क्रियाविशेषण अव्यय आहेत?

  1.  स्थलवाचक
  2.  कालवाचक
  3.  रीतीवाचक
  4.  परिणामवाचक

उत्तर : कालवाचक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.