SRPF Police Bharti Question Set 5
SRPF Police Bharti Question Set 5
1. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची’ स्थापना कोणी केली?
- म.नो. रानडे
- दामोदर ठाकरसी
- रॅग्लर परांजपे
- महर्षी कर्वे
उत्तर : महर्षी कर्वे
2. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली.
- 1948
- 1947
- 1960
- यापैकी नाही
उत्तर :1948
3. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये —– येथे भरले होते?
- जळगाव
- धुळे
- फैजपूर
- चाळीसगाव
उत्तर :फैजपूर
4. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
- 28 आणि 7
- 27 आणि 7
- 29 आणि 6
- 29 आणि 7
उत्तर :29 आणि 7
5. लोकनाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी काळू-बाळू यापैकी बाळू यांचे संपूर्ण नाव काय आहे?
- लहुजी रामराव खाडे
- अंकुश संभाजी खाडे
- बाळासाहेब पाटील
- अण्णासाहेब साबळे
उत्तर :अंकुश संभाजी खाडे
6. ‘रेला’ हा पारंपारिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्राचे कोणत्या जिल्ह्यात आढळतो?
- नंदुरबार
- ठाणे
- गडचिरोली
- धुळे
उत्तर :गडचिरोली
7. ‘माजुली’ काय आहे?
- अरबी समुद्रातील बेट
- बंगालच्या उपसागरातील बेट
- ब्रम्हपुत्रेतील बेट
- गंगेच्या मुखातील बेट
उत्तर :ब्रम्हपुत्रेतील बेट
8. 2011 च्या जनगणेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
- 382
- 342
- 312
- यापैकी नाही
उत्तर :382
9. भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी आधीसूचित नाहीत?
- पंजाब
- गोवा
- छत्तीसगढ
- कर्नाटक
उत्तर :पंजाब
10. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
- वारली:गुजरात
- मोपला:मणिपूर
- लेपचा:सिक्किम
- कातकरी:महाराष्ट्र
उत्तर :मोपला:मणिपूर
11. नंतरची संख्या कोणती?
1101, 1106, 1111, ——?
- 11111
- 1115
- 1116
- 11116
उत्तर :1116
12. एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती?
- 300
- 400
- 600
- 800
उत्तर :600
13. रमाकांत एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली?
- 220 दिवस
- 210 दिवस
- 200 दिवस
- 215 दिवस
उत्तर :220 दिवस
14. ताशी 36 किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
- 20 मीटर
- 200 मीटर
- 180 मीटर
- 360 मीटर
उत्तर :200 मीटर
15. रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ, तर देवेशचे वजन किती?
- 150 किग्रॅ
- 50 किग्रॅ
- 42 किग्रॅ
- 48 किग्रॅ
उत्तर :42 किग्रॅ
16. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
- 28,22
- 24,26
- 22,28
- 26,24
उत्तर :28,22
17. 81 या अंकाचे वर्गमूळ कोणते?
- 4
- 7
- 9
- 10
उत्तर :9
18. त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे 65.8 अंश व 53.5 अंश आहे, तर त्याच्या तिसर्या कोनाचे माप किती?
- 119.3 अंश
- 12.3 अंश
- 60.7 अंश
- यापैकी नाही
उत्तर :60.7 अंश
19. 3,6,12,24,—–?
- 42
- 46
- 48
- 72
उत्तर :48
20. हरीला 82 किमी चालावयाचे आहे, तो ताशी 16 किमी याप्रमाणे 4.5 तास चालतो, तर चालावयाचे अंतर किती राहते?
- 16 किमी
- 8 किमी
- 20 किमी
- 10 किमी
उत्तर : 10 किमी