SRPF Police Bharti Question Set 8
SRPF Police Bharti Question Set 8
1. आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता?
- केवल वाक्य
- मिश्री वाक्य
- संकेतार्थी वाक्य
- संयुक्त वाक्य
उत्तर: केवल वाक्य
2. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?
- भ्रमर
- अली
- मिलिंद
- कांत
उत्तर: कांत
3. मी पत्र वाचत असेन. या वाक्याचा काळ ओळखा?
- साधा भविष्यकाळ
- अपुर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण भूतकाळ
- अपुर्ण भविष्यकाळ
उत्तर:अपुर्ण भविष्यकाळ
4. सर्वाची योग्यता सारखी नसते. या वाक्यातील योग्यता हे नाम कोणते?
- सामान्य नाम
- विशेष नाम
- भाववाचक नाम
- यापैकी नाही
उत्तर:भाववाचक नाम
5. म्हण पूर्ण करा. पाचा मुखी —–
- ब्रम्हा राक्षस
- परमेश्वर
- दैत्य
- मंदिर
उत्तर:परमेश्वर
6. अलंकाराचे प्रकार किती आहेत?
- दोन
- तीन
- चार
- यापैकी नाही
उत्तर:दोन
7. केलेले उपकार न जाणणारा या शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा?
- कृतज्ञ
- कृतघ्न
- कृत
- यापैकी नाही
उत्तर:कृतघ्न
8. दोन नद्या मधील जागा या शब्द समुहाबद्दल एक शब्द ओळखा?
- दोआब
- व्दिपकल्प
- तट
- यापैकी नाही
उत्तर:दोआब
9. श्री ने राष्ट्रीय झेंडा फडकावला. या वाक्याचा प्रयोग सांगा.
- सकर्मक
- कर्मणी
- कर्तरी
- अकर्मक
उत्तर: कर्तरी
10. मराठी भाषेत किती वर्ण आहेत?
- 40
- 44
- 48
- 52
उत्तर:48
11. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?
- राजीव
- सारस
- पंकज
- पद्म
उत्तर:सारस
12. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
- जाड
- कृश
- विसंग
- यापैकी नाही
उत्तर:कृश
13. ज्याला एकही शत्रू नाही असा?
- अजानूबाहु
- अष्टावधानी
- असेतूहिमाचल
- अजातशत्रू
उत्तर:अजातशत्रू
14. दररोज प्रसिद्ध होणारे —–?
- त्रासिक
- दैनिक
- साप्ताहिक
- वार्षिक
उत्तर:दैनिक
15. म्हण पूर्ण करा. खाई त्याला —–?
- प्रदक्षिणा
- खवखवे
- माई
- सोसवेल
उत्तर:खवखवे
16. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती?
- 50
- 100
- 200
- 400
उत्तर:200
17. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
- 1 मे 1960
- 1 मे 1961
- 1 मे 1962
- 1 मे 1959
उत्तर:1 मे 1960
18. एका छापखाण्यात 9 दिवसात 6300 पुस्तके छापून झाली, तर 7 दिवसात किती पुस्तके छापून होतील?
- 4000
- 4400
- 4900
- 5200
उत्तर:4900
19. सन 2014 चा आयपीएल विजेता संघ कोणता?
- राजस्थान रॉयल्स
- चेन्नई सुपर किंग्ज
- कोलकाता नाईटरायडर्स
- मुंबई इंडियन
उत्तर:कोलकाता नाईटरायडर्स
20. लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
- अकोला
- वाशिम
- बुलढाणा
- अमरावती
उत्तर: बुलढाणा
Best world mpsc