महत्वाच्या मेट्रो ट्रेन (भूमिगत रेल्वे)
महत्वाच्या मेट्रो ट्रेन (भूमिगत रेल्वे)
Must Read (नक्की वाचा):
- भारतात सर्वात पहिली मेट्रो ट्रेन कोलकाता शहरात 24 ऑक्टोबर 1984 ला सुरू झाली.
- भारतात दुसरी मेट्रो ट्रेन दिल्ली येथे 24 डिसेंबर 2002 रोजी सुरू झाली.
- बंगलोर मेट्रो ट्रेन 21 ऑक्टोबर 2011 रोजी सुरू झाली.
- मुंबई मेट्रो ट्रेन 8 जून 2014 रोजी सुरू झाली.
- जयपूर मेट्रो ट्रेन 3 जून 2015 रोजी सुरू झाली.
- चन्नई मेट्रो ट्रेन 29 जून 2015 रोजी सुरू झाली.
- जगात सर्वात पहिली मेट्रो ट्रेनची सुरुवात लंडनला 1963 मध्ये झाली.
- दिली मेट्रोच्या सर्वात खाली स्टेशन चावडी बाजार स्टेशन (जमिनीच्या खाली 20 मीटर) आहे.