भारतातील रेल्वे विभाग

 

भारतातील रेल्वे विभाग

रेल्वे विभागाचे नाव मुख्यालय
मध्य रेल्वे (CR) – मुंबई (छ.शि.ट) भुसावल, सोलापूर, पुणे, नागपूर.
पूर्व रेल्वे (ER) कोलकाता हावाडा, आसनसोल, सियालदह, माल्दा.
उत्तर रेल्वे (NR) नवी दिल्ली दिल्ली, फिरोजपुर, मुरादाबाद, लखनऊ, अंबाला.
पूर्व-उत्तर रेल्वे (NER) गोरखपूर इज्जतनगर, लखनऊ, वाराणसी.
पूर्व-उत्तर सीमा रेल्वे (NEFR) मालिगाव(गुवाहाटी) कटीहार, अलीपूरव्दार, तिनसुकीया, लुंबडिंग, रेगिया
दक्षिण रेल्वे (SR) चेन्नई (मद्रास) चेन्नई, त्रिपूरापल्ली, मदुराई, पालघाट, त्रिरूवनंतपुरम.
दक्षिण-मध्य रेल्वे (SCR) सिकंदराबाद सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटूर, गुंटकल, नांदेड.
दक्षिण-पूर्व रेल्वे (SER) कोलकाता चक्रधरपूर, खडगपूर, आद्रा, रांची.
पश्चिम रेल्वे (WR) मुंबई (चर्चगेट) मुंबई (सेंट्रल), बडोदा, रतलम, भावनगर, राजकोट, अहमदाबाद.
पूर्व किनारपट्टी रेल्वे (ECR) भुवनेश्वर खुर्दारोड, वाल्टेयर, सम्बलपूर.
उत्तर-मध्य रेल्वे (NCR) अलाहाबाद अलाहाबाद, आगारा, झांसी.
पूर्व-मध्य रेल्वे (ECR) हाजीपूर (बिहार) दानापुर, सोनापूर, समस्तीपूर, मुगलसराय, धनबाद.
उत्तर-पश्चिम रेल्वे (NWR) जयपूर अजमेर, जयपूर, बीकानेर, जोधपुर.
पश्चिम-मध्य रेल्वे (WCR) जबलपूर जबलपूर, भोपाल, कोटा.
दक्षिण-पश्चिम रेल्वे (SWR) हुबली बंगलोर, मैसूर, हुबली.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे (SECR) बिलासपुर नागपूर, बिलासपुर, राजपुर.
कोकण रेल्वे (KR) नवी मुंबई नवी मुंबई

 

Must Read (नक्की वाचा):

रेल्वे भरती बोर्ड

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.