RRB Question Set 6

 

RRB Question Set 6

संकीर्ण माहितीवरील प्रश्न :

1. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

  1.  मराठी साहित्य दिन
  2.  मराठी राजभाषा दिन
  3.  मराठी कविता दिन
  4.  राज्यभाषा दिन

उत्तर : मराठी राजभाषा दिन


 

2. ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?

  1.  जनता दरबार दिन
  2.  प्रशासकिय दिन
  3.  लोकशाही दिन
  4.  शासन तक्रार दिन

उत्तर : लोकशाही दिन


3. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

  1.  20 मे
  2.  11 मे
  3.  13 मे
  4.  18 मे

उत्तर : 11 मे


4. संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?

  1.  न्यूयॉर्क
  2.  वॉशिंग्टन
  3.  जिनिव्हा
  4.  रोम

उत्तर : न्यूयॉर्क


5. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

  1.  न्यूयॉर्क
  2.  वॉशिंग्टन
  3.  जिनिव्हा
  4.  रोम

उत्तर : रोम


 

6. सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

  1.  दिल्ली
  2.  ढाक्का
  3.  इस्लामाबाद
  4.  काठमांडू

उत्तर : काठमांडू


7. सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?

  1.  1982
  2.  1983
  3.  1984
  4.  1985

उत्तर : 1985


8. अॅमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?

  1.  पर्यावरण संरक्षण
  2.  जागतिक शांतता
  3.  मानवी हक्क
  4.  अर्थसाहाय्य

उत्तर : मानवी हक्क


9. जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

  1.  10 डिसेंबर
  2.  5 जून
  3.  11 जानेवारी
  4.  1 डिसेंबर

उत्तर : 10 डिसेंबर


10. संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?

  1.  युगोस्लाव्हीया
  2.  कौरू
  3.  तुव्हालू
  4.  दक्षिण सुदान

उत्तर : दक्षिण सुदान


11. जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचविणारी संघटना कोणती?

  1.  युनायटेड नेशन
  2.  अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
  3.  ग्रीनपीस
  4.  वर्ल्ड वाईड फंड

उत्तर : ग्रीनपीस


12. जी 7 या प्रगतशील राष्ट्रांच्या गटात नव्यानेच सामील झालेला देश कोणता?

  1.  जर्मनी
  2.  रशिया
  3.  इटली
  4.  जर्मनी

उत्तर : रशिया


13. राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे?

  1.  अहमदाबाद
  2.  थुंबा
  3.  बंगलोर
  4.  त्रिवेंद्रम

उत्तर : बंगलोर


14. नामची पहिली बैठक कोठे भरली होती?

  1.  जकार्ता
  2.  बाडुंग
  3.  बेलग्रेड
  4.  दरबान

उत्तर : बेलग्रेड


15. नामची बैठक दर —– वर्षांनंतर बोलाविण्यात येते?

  1.  दोन
  2.  अडीच
  3.  तीन
  4.  चार

उत्तर : तीन


16. पहिले ऑलिंपिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते?

  1.  अथेन्स
  2.  सेऊल
  3.  शिकागो
  4.  बिजाग

उत्तर : अथेन्स


17. राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

  1.  लंडन
  2.  पॅरिस
  3.  जिनेव्हा
  4.  व्हिएन्ना

उत्तर : लंडन


18. जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो?

  1.  11 मे
  2.  15 मे
  3.  5 जून
  4.  27 जून

उत्तर : 5 जून


19. जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

  1.  लंडन
  2.  जिनेव्हा
  3.  रोम
  4.  वॉशिंग्टन

उत्तर : रोम


20. गॅट या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली?

  1.  सन 1950
  2.  सन 1948
  3.  सन 1947
  4.  सन 1945

उत्तर : सन 1948

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.