रेल्वे विषयी माहिती
रेल्वे विषयी माहिती
Must Read (नक्की वाचा):
- चित्तरंजन – येथे डिझेल विद्युत इंजिने.
- वाराणसी – येथे डिझेल इंजिने तयार होते.
- पेरांबूर – येथे माल वाहतुकीच्या वॅगण आणि प्रवासी डब्बे बनवितात.
- दुर्गापूर – येथे लोखंडी चाके, धावा, अॅक्सल तयार होतात.
- कपूरथळा – येथे प्रवासी डब्ब्यांचा कारखाना
- जळहळ्ळी (बंगलोर) – डब्याची चाके, अॅक्सल, ब्रेक सिस्टिम.
- भिलाई – येथील पोलाद कारखान्यात लोखंडी रूळ, लोखंडी स्लीपर्स, फिशप्लेटस तयार केल्या जातात.
- भारतीय रेल्वे मार्गाची लांबी – 1,08,706 कि.मी.एकूण
- यात्री गाड्यांची संख्या – 47,375
- सवारी गाड्यांची संख्या – 6,186
- एकूण रेल्वे स्टेशन – 6,853
- रेल्वे इंजनांची संख्या – 7,566
- प्रवासी डब्यांची संख्या – 37,840
- ब्रोडगेज (दोन रुळांमधील अंतर) – 1 मीटर 676 सेमी.
- मीटरगेज (दोन रुळांमधील अंतर) – 1 मीटर
- नॅरो गेज (दोन रुळांमधील अंतर) – 0.6 मीटर किंवा 0.762 मीटर
- फिडर गेज (दोन रुळांमधील अंतर) – 0.6092 मीटर
- सर्वात जलद धावणारी गाडी – शताब्दी एक्सप्रेस (नवी दिल्ली – भोपाळ)
- भारतात सर्वात प्रथम आगगाडी मुंबई ते ठाणे या 34 किमी. च्या मार्गावर 16 एप्रिल 1853 मध्ये सुरू झाली.
- रेल्वे संग्रहालाय – नवी दिल्ली, मैसूर, चेन्नई, नागपूर(वाराणसी व माल्दा प्रस्तावित)
- रेल्वे व्दारा प्रकाशित मासिक पत्रिका – भारतीय रेल्वे (मासिक), राजभाषा पत्रिका (त्रेमासिक)