कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती
कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती
Must Read (नक्की वाचा):
- हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
- धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
- श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
- नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
- पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
- लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
- तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
- गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
- सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
- रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
- गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन