Current Affairs (चालू घडामोडी) of 13 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खुल्लर
2. किशोर आमोणकर यांना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी
3. अनिवासी भारतीयांना मिळणारा ई-मतदानाचा हक्क

 

 

 

नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खुल्लर :

  • नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केंद्र सरकारने सिंधुश्री खुल्लर यांची नेमणूक केली आहे.
  • खुल्लर या नियोजन मंडळाच्या माजी सचिव आहेत.
  • खुल्लर या 1975 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

किशोर आमोणकर यांना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी :

  • प्रसिद्ध गायक पद्मविभूषण किशोर आमोणकर यांना मुंबईतील एसएनडिटी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.
  • संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पुरस्कार दिला जातो.
  • किशोर यांना डॉक्टरेट पदवी प्रदान राज्यपालांच्या हस्ते देण्यात आली.
  • या विद्यापीठाची स्थापना 1961 साली करण्यात आली होती.
  • एसएनडिटी विद्यापीठाने या वर्षी 99 वर्षात पदार्पण केले आहे.

अनिवासी भारतीयांना मिळणारा ई-मतदानाचा हक्क :

  • अनिवासी भारतीय देखील आता टपाल मतपत्रिकेव्दारे ई-मतदानाचा हक्क बजावू शकतात.
  • सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला त्याबाबत योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.