मेट्रिक पद्धती (दशमान पद्धती)
मेट्रिक पद्धती (दशमान पद्धती)
Must Read (नक्की वाचा):
- ही पद्धती पुर्णपणे शास्त्रोत असून यास आंतरराष्ट्रीय मान्यता असल्यामुळे या पद्धतीस प्रमाणित पद्धती (च) असेही म्हणतात.
- भारताने 1959 पासून या पद्धतीचा स्विकार केला.
1. लांबी : लांबी खालील एककामध्ये मोजली जाते.
- 10 मि.मी. = सेंटीमीटर
- 100 से.मी. = 1 मीटर
- 1000 मी. = 1 किलोमीटर
2. क्षेत्रफळ : क्षेत्रफळ खालील एककामध्ये मोजले जाते.
- 100 चौ.मि.मी. = 1 चौ.से.मी.
- 10,000 चौ.से.मी. = 1 चौ. मीटर
- 10,000 चौ. मीटर = 1 हेक्टर
3. वजन : वजन खालील एककामध्ये मोजले जाते.
- 1000 ग्रॅम = 1 किलो
- 100 किलो = 1 क्विंटल
- 10 क्विंटल = 1 मेट्रिक टन