Current Affairs (चालू घडामोडी) of 20 January 2015 For MPSC Exams

Current Affairs of 20 January 2015 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. जैशाने मोडला 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम
2. सहा राज्यांना मिळणार नवीन राज्यपाल
3. अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

 

 

 

 

जैशाने मोडला 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम :

  • 2 तास 37 मिनिटे व 29 सेकंदांची वेळ नोंदवून वॅली सत्यभामा यांच्या 19 वर्षापूर्वीच्या 2 तास 37 मिनिटे आणि 10 सेकंदांच्या विक्रमाला मागे टाकले.
  • या विक्रमाबरोबरच जैशाने भारतील महिला गटाचे जेतेपद पटकावले आणि बीजिंगमध्ये होणार्‍या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तिकिटही मिळवले.
  • विश्व अजिंक्यपद स्पर्धेकरिता अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाकडून (एएफआय) देण्यात आलेल्या 2 तास 44 मिनिटांच्या वेळेपूर्वीच जैशाने मॅरेथॉन पूर्ण केली.
  • त्यानंतर गतविजेत्या ललिता बाबरने 2 तास 38 मिनिटे व 21 सेकंदाची नोंद केली आहे.
  • या कामगिरीच्या बळावर दोघींनीही विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

सहा राज्यांना मिळणार नवीन राज्यपाल :

  • येत्या 15 ते 20 दिवसांत किमान सहा राज्यांत नव्या राज्यपालांची नेमणूक होण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी संगितले.
  • बिहार, आसाम, माणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.

अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन :

  • बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली अभिनेत्री बेबी शकुंतला उर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी निधन झाले.
  • त्या 83 वर्षाच्या होत्या.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.