Rajyaseva Pre-Exam Question Set 22
Rajyaseva Pre-Exam Question Set 22
9 मे 2010 प्रश्नसंच 2:
1. 51 कामांडोच्या रांगेत सुरजीतसिंगचा मधला क्रमांक आहे. तर सुरजीतसिंगचा कितवा क्रमांक आहे?
- 25
- 27
- 26
- 24
उत्तर : 26
2. सोडीयम हायपोक्लोराईट @… पी पी एक ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते.
- 5
- 50
- 500
- 1000
उत्तर : 1000
3. एक लीटर म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारणपणे किती ग्रॅम खवा तयार होतो?
- 100 ग्रॅम
- 250 ग्रॅम
- 350 ग्रॅम
- 400 ग्रॅम
उत्तर : 350 ग्रॅम
4. नाबार्डची स्थापना सन —– साली झाली.
- 1980
- 1981
- 1982
- 1983
उत्तर : 1982
5. सिलिकॉन पीएन जंक्शन डायोड सुरू होण्याचे व्होल्टेज.
- 0.3 व्होल्ट
- 0.1 व्होल्ट
- 1.0 व्होल्ट
- 0.7 व्होल्ट
उत्तर : 0.7 व्होल्ट
6. आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.
- ए.सी.
- ए.सी. व डी.सी.
- 50 हर्ट्झ डी.सी.
- चुंबकीय
उत्तर : ए.सी.
7. कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधान सभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या?
- 1962
- 1980
- 1972
- 1999
उत्तर : 1980
8. डिसेंबर 2005 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटीची शेवटची बैठक —– येथे झाली?
- जिनिव्हा
- जपान
- उरूग्वे
- हाँगकाँग
उत्तर : हाँगकाँग
9. आधारवर्षातील निर्देशांक नेहमी पुढीलप्रमाणे असतो.
- 0
- 10
- 100
- 1000
उत्तर : 100
10. भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.
- 1863
- 1865
- 1853
- 1858
उत्तर : 1853
11. कर्ज प्रकरण तयार करताना कर्ज मागणी अर्ज हा कोणत्या प्रकाराच्या कागदपत्रात मोडतो.
- व्दितीय
- प्रथम(प्राथमिक)
- महत्वाचे
- तृतीय
उत्तर : प्रथम(प्राथमिक)
12. महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या —–% आहे.
- 50
- 75
- 40
- 15
उत्तर : 15
13. आठव्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
- अमिताभ बच्चन
- दिलीप कुमार
- देव आनंद
- मनोज कुमार
उत्तर : देव आनंद
14. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.
- 19%
- 7%
- 12%
- 31%
उत्तर : 7%
15. कायद्याव्दारे कामाचा हक्क मान्य करणारे
भारतातील पहिले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
- केरळ
उत्तर : महाराष्ट्र
16. रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?
- वजन
- ऊर्जा
- रेखीव संवेग
- कोणीय संवेग
उत्तर : रेखीव संवेग
17. भारताचे पहिले चंद्र अभियान, चांद्रयान-1 पूर्ण होण्या अगोदरच कधी बंद पडले?
- 1 जून 2009
- 29 ऑगस्ट 2009
- 23 मे 2009
- 1 एप्रिल 2009
उत्तर : 29 ऑगस्ट 2009
18. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.
- खाद्यतेल
- सीमेंट
- अन्नधान्ये
- खनिज तेल
उत्तर : खनिज तेल
19. सन 2009 मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर 14 वी जागतिक परिषद —– येथे घेण्यात आली?
- मुंबई
- बंगळुरू
- इंदोर
- दिल्ली
उत्तर : मुंबई
20. ‘गरीबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
- चौथ्या
- पाचव्या
- सहाव्या
- सातव्या
उत्तर : पाचव्या