RRB Question Set 36
RRB Question Set 36
सरळ व्याज प्रश्नसंच
1. 2450 रु. रकमेचे 7% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती?
- 243
- 543
- 443
- 343
उत्तर : 343
2. 4000 रु. रकमेचे 8% दराने 6 महिन्याचे व्याज किती?
- 160
- 260
- 360
- 140
उत्तर : 160
3. 7300 रु. रकमेचे 5% दराने 10 दिवसाचे व्याज किती?
- 10
- 12
- 14
- 15
उत्तर : 10
4. 2000 रु. रकमेवर 10% दराने रकमेच्या 20% व्याज मिळते तर मुदत काढा.
- 4 वर्ष
- 2.5 वर्ष
- 2 वर्ष
- 3 वर्ष
उत्तर : 2 वर्ष
5. एका विशिष्ठ रकमेवर 2% दराने 2 वर्षात 500 रु. व्याज मिळते. तर ती रकम कोणती?
- 12500
- 13500
- 14500
- 12000
उत्तर : 12500
6. रजनीला 6% दराने 2 वर्षात एकत्रितपने 3360 रकम प्राप्त होते. तर तिच्याजवळील मुद्दल किती?
- 1000
- 2000
- 4000
- 3000
उत्तर : 3000
7. मयुरला 5% दराने 3 वर्षात एकत्रितपने 46000 रकम प्राप्त होते. तर त्याच्याजवळील मुद्दल किती?
- 40000
- 20000
- 10000
- 15000
उत्तर : 40000
8. विनायकजवळील 6000 रुपये रकम एका विशिष्ठ दराने 8 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती?
- 10.5
- 12.5
- 13.5
- 14.5
उत्तर : 12.5
9. 1050 रु. रकमेचे 10% दराने मिळणारे 4 महिन्याचे व्याज किती?
- 45
- 35
- 55
- 25
उत्तर : 35
10. राहुल 6000 रु. रक्कम 3% दराने 3 वर्षासाठी व्याजाने घेतो तर त्याला 3 वर्षानंतर किती रक्कम द्यावी लागेल?
- 540
- 6540
- 6000
- 6640
उत्तर : 6540
11. 36500 रुपयाचे 2% दराने मिळणारे 13 दिवसाचे सरळ व्याज किती?
- 260
- 26
- 2600
- 52
उत्तर : 26
12. एका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 240 रु. व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
- 12000
- 2400
- 1200
- 1000
उत्तर : 1200
13. एका रकमेवर 10% दराने 2 वर्षात 400 रु. व्याज प्राप्त होते तर ती रकम कोणती?
- 20000
- 200
- 2000
- 4000
उत्तर : 2000
14. 12000 रु. रकमेवर विजयला 5% दराने रकमेच्या 1/10 व्याज प्राप्त होतो तर मुदत काढा.
- 2
- 3
- 1
- 2.5
उत्तर : 2
15. अल्काच्या एका विशिष्ट रकमेवर 10 वर्षात 3% दराने 52000 रुपये रकम प्राप्त होते तर मुद्दल काढा.
- 20000
- 30000
- 35000
- 40000
उत्तर : 40000
16. रामरावकडील 3000 रुपये रकम 7 वर्षात कोणत्या दराने 35% ने वाढेल?
- 5%
- 7%
- 6%
- 10%
उत्तर : 5%
17. राज कडील काही रकम 4 वर्षात कोणत्या दराने दुप्पट होईल?
- 20%
- 25%
- 30%
- 40%
उत्तर : 25%
18. नलिनीजवळील 1300 रु. रकम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल?
- 30 वर्ष
- 20 वर्ष
- 40 वर्ष
- 50 वर्ष
उत्तर : 30 वर्ष
19. यशजवळील 15000 रु. रकम 5% दराने किती वर्षात तिप्पट होईल?
- 20 वर्ष
- 30 वर्ष
- 40 वर्ष
- 50 वर्ष
उत्तर : 40 वर्ष
20. अक्षयला एका विशिष्ठ दराने 3 वर्षात 7000 व 5 वर्षात 9000 रक्कम प्राप्त होते. तर व्याजाचा दर किती?
- 25%
- 20%
- 15%
- 12.5%
उत्तर : 25%