Mahavitaran Exam Question Set 4
Mahavitaran Exam Question Set 4
ओहमचा नियम :
1. ओहमचा नियम —– वर आधारित आहे.
- दाब
- प्रवाह
- विरोध
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
2. 1 Ω विरोध व 4 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.
- 1
- 2
- 3
- 4
उत्तर : 4
3. 3 Ω विरोध व 6 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.
- 1
- 2
- 3
- 4
उत्तर : 2
4. 2 Ω विरोध व 12 V दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– ओहम आहे.
- 1
- 2
- 4
- वरीलपैकी नाही
उत्तर : वरीलपैकी नाही
5. 4 Ω विरोध असलेल्या मंडळास 1 अॅम्पीयरचा प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी —– व्होल्टचा दाब द्यावा लागेल.
- 1 V
- 2 V
- 3 V
- 4 V
उत्तर : 4 V
6. 8 Ω विरोध असलेल्या मंडळास 1 अॅम्पीयरचा प्रवाह नियंत्रीत करण्यासाठी —– व्होल्टचा दाब द्यावा लागेल.
- 1 V
- 2 V
- 4 V
- 8 V
उत्तर : 8 V
7. एक ओहम विरोध व 4 व्होल्ट दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– आहे.
- 1 A
- 2 A
- 3 A
- 4 A
उत्तर : 4 A
8. 4 ओहम विरोध व 12 व्होल्ट दाब असलेल्या मंडळाचा प्रवाह —– आहे.
- 1 A
- 3 A
- 2 A
- 4 A
उत्तर : 3 A
9. सारख्याच किमतीचे दोन विरोध सिरिजमध्ये जोडल्यास एकूण विरोध —– होतो.
- अर्धा होतो
- दुप्पट होतो
- कायम राहतो
- चौपट होतो
उत्तर : दुप्पट होतो
10. सारख्याच किमतीचे फोन विरोध पॅरललमध्ये जोडल्यास एकूण विरोध —– होतो.
- अर्धा होतो
- दुप्पट होतो
- कायम राहतो
- चौपट होतो
उत्तर : अर्धा होतो
11. 2Ω, 3Ω, 5Ω चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना विरोध —– ओहम होतो.
- 1/2 ओहम
- 1/5 ओहम
- 1/10 ओहम
- 30/31 ओहम
उत्तर : 30/31 ओहम
12. 12Ω, 18Ω, 24Ω चे तीन विरोध पॅरललमध्ये जोडलेले असताना परिणामी विरोध —– ओहम होतो.
- 5/36Ω
- 7/72Ω
- 72/13Ω
- 72/15Ω
उत्तर : 72/13Ω
13. 2Ω, 3Ω, 5Ω चे तीन विरोध सिरिजमध्ये जोडलेले असताना विरोध —– ओहम होतो.
- दोन ओहम
- सहा ओहम
- दहा ओहम
- बारा ओहम
उत्तर : दहा ओहम
14. खालील किंमतीचे विरोध पॅरललमध्ये जोडलेले आहेत. 5 ओहम, 5 किलो ओहम, 50 किलो ओहम, 5 मेगा ओहम त्यांच्या किंमती अशा असून त्यांचा एकत्रित विरोध —– असेल.
- 4.5 ओहम
- 4500 ओहम
- 45000 ओहम
- 4,500,000 ओहम
उत्तर : 4.5 ओहम