Mahavitaran Exam Question Set 5
Mahavitaran Exam Question Set 5
कंडक्टर्स, इन्सुलेटर्स :
1. विजेच्या वहनास कमीत कमी विरोध करणार्या पदार्थास —– म्हणतात.
- गुड कंडक्टर
- सेमी कंडक्टर
- बॅड कंडक्टर
- इन्सुलेटर
उत्तर : गुड कंडक्टर
2. खालीलपैकी कोणता पदार्थ गुड कंडक्टर आहे.
- सोने
- कॉपर
- पोर्सेलिन
- अल्युमिनियम
उत्तर : सोने
3. खालील गुडकंडक्टर पैकी —– हे किंमतीने स्वस्त आहे.
- कॉपर
- अल्युमिनियम
- सिल्व्हर
- ब्रास
उत्तर : अल्युमिनियम
4. विजेच्या वहनास विरोध करणार्या मात्र प्रवाह वाहू देणार्या पदार्थास —– म्हणतात.
- गुडकंडक्टर
- सेमी कंडक्टर
- बॅड कंडक्टर
- इसुलेटर
उत्तर : सेमी कंडक्टर
5. खालीलपैकी कोणता पदार्थ सेमी कंडक्टर आहे.
- युरेका
- कार्बन
- कॉपर
- मायका
उत्तर : युरेका
6. खालीलपैकी —– हे उष्णतेचा अवाहक आहे.
- कार्बन
- अॅसबेस्टॉज
- बॅकेलाईट
- एबोनाईट
उत्तर : अॅसबेस्टॉज
7. खालीलपैकी —– हे सीलिंग इन्सुलेटर आहे.
- मॅकेनाईट
- रबर
- गट्टापर्चा
- बिटूमेन
उत्तर : बिटूमेन
8. खालीलपैकी —– हे अवाहक केबलसाठी अवाहक म्हणून वापरले जाते.
- कॉटन सिल्क
- अॅसबेस्टॉस
- पॅराफिन वॅक्स
- पॉली व्हीनल क्लोराईड
उत्तर : पॉली व्हीनल क्लोराईड
9. —– हे अवाहक उच्च तापमान सहन करते.
- ग्लास
- मायका
- फायबर
- रेझीन
उत्तर : मायका
10. —– हे अवाहक मेणरूपी अवाहक आहे.
- पॅराफीन वॅक्स
- व्हॅसलिन
- बिटूमेन
- रबर
उत्तर : पॅराफीन वॅक्स
11. ज्या पदार्थातून विजेचा प्रवाह मुळीच वाहत नाही त्यास —– म्हणतात.
- गुड कंडक्टर
- सेमी कंडक्टर
- बॅड कंडक्टर
- इन्सुलेटर
उत्तर : इन्सुलेटर
12. खालीलपैकी कोणता इन्सुलेटर अॅक्सेसरिजसाठी वापरतात.
- लाकूड
- बॅकेलाईट
- एबोनाईट
- व्हल्क नाईट
उत्तर : बॅकेलाईट
13. —– हा अवाहक इन्सुलेटरसाठी वापरतात.
- बॅकेलाईट
- एबोनाईट
- प्लास्टीक
- पोर्सिलीन
उत्तर : पोर्सिलीन
14. —– हा अवाहक अग्री प्रतीरोधक आहे.
- कॉटन
- पी.व्ही.सी.
- एनॅमल
- ट्रान्सफोर्मर ऑइल
उत्तर : ट्रान्सफोर्मर ऑइल
15. सिंगल स्टँड जाड तारांचा जोड —– पद्धतीने करतात.
- सरळ जॉइंट
- ब्रिटानिया जॉइंट
- लग जॉइंट
- पिगटेल जॉइंट
उत्तर : ब्रिटानिया जॉइंट
16. जाड केबलची टोके उपकरणे/साधने/यंत्रांना जोडताना —– जॉइंट करतात.
- लग जॉइंट
- हूंक जॉइंट
- लग जॉइंट
- वेस्टर्न युनियन जॉइंट
उत्तर : लग जॉइंट
17. जाड बेअर तारेचा जॉइंट करताना बेंडिंग अॅंगल —– अंशाचा असावा.
- 45°
- 90°
- 180°
- 360°
उत्तर : 90°
18. जॉइंट यांत्रिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी जॉइंटवर —– करावे.
- टेपिंग करावे
- व्हार्नीशिं
- सोल्डरींग
- वरीलपैकी नाही
उत्तर : सोल्डरींग
19. ओव्हर हेड लाईनमध्ये ब्रेंच टॅपींग घेण्यासाठी केलेल्या जॉइंटला —– म्हणतात.
- सरळ जॉनइंट
- टी जॉइंट
- पॅरलल जॉइंट
- वरीलपैकी नाही
उत्तर : वरीलपैकी नाही
20. फाईन सोल्डरमध्ये लेड व टिन यांचे प्रमाण —– असते.
- 60:40
- 50:50
- 40:60
- 90:10
उत्तर : 90:10