Mahavitaran Exam Question Set 11
Mahavitaran Exam Question Set 11
कार्य, शक्ती, ऊर्जा :
1. एखाद्या बाह्यप्रेरणेमुळे पदार्थाचे बलाचे दिशेने झालेले विस्थापन म्हणजे —– होय.
- कार्य
- शक्ती
- ऊर्जा
- वरील सर्व
उत्तर : कार्य
2. MKS पद्धतीत कार्यांचे एकक —– आहे.
- डाईन
- पौंडल
- ज्युल
- न्यूटन
उत्तर : ज्युल
3. CGS पद्धतीत कार्याचे एकक —– आहे.
- डाईन
- अर्ग
- ज्युल
- न्यूटन
उत्तर : अर्ग
4. एखाद्या पदार्थाचे एक न्यूटन प्रेरणेने एक मीटर विस्थापन झाले असता —– इतके कार्य होते.
- एक ज्युल
- एक अर्ग
- एक मीटर
- एक टन
उत्तर : एक ज्युल
5. कार्य = —–
- बलxअंतर
- डाईनxसेमी
- वजनxबल
- वजनxअंतर
उत्तर : बलxअंतर
6. कार्य करण्याच्या दरास —– म्हणतात.
- कार्य
- शक्ती
- ऊर्जा
- वरील सर्व
उत्तर : शक्ती
7. मेट्रिक अश्वशक्ती = —– कार्य
- 746 फुट पौंड/सेकंद
- 4500 किलो ग्रॅम मीटर /सेकंद
- 735.5 वॅट
- वरील सर्व
उत्तर : 4500 किलो ग्रॅम मीटर /सेकंद
8. कार्य करण्याच्या क्षमतेस —– म्हणतात.
- शक्ती
- ताकद
- कार्यशक्ती
- होर्स पॉवर
उत्तर : कार्यशक्ती
9. MKS पद्धतीत ऊर्जेचे एकक —– आहे.
- वॅट आवर
- युनिट सेंटीग्रेड
- ब्रिटिश थर्मल युनिट
- वरीलपैकी नाही
उत्तर : वॅट आवर
10. विद्यूत ऊर्जेचे एकक —– आहे.
- वॅट
- किलो वॅट आवर
- व्होल्ट
- वरीलपैकी नाही
उत्तर : किलो वॅट आवर
11. MKS पद्धतीत होर्स पॉवरचे एकक —– आहे.
- 1000 वॅट
- 746 वॅट
- 735.5 वॅट
- वरील सर्व
उत्तर : 735.5 वॅट
12. उष्णता मोजण्याचे एकक —– आहे.
- सेंटीमीटर
- थर्मल युनिट
- कॅलरी
- डिग्री
उत्तर : कॅलरी
13. इलेक्ट्रिकल एनर्जीचे कमर्शियल नाव —– आहे.
- युनिट/सेकंद
- किलो वॅट आवर
- वॅट आवर
- वॅट/सेकंद
उत्तर : किलो वॅट आवर
14. 500 वॅटचे 10 बल्ब 4 तास चालण्यास —– युनिट ऊर्जा खर्च होईल.
- 4 युनिट
- 10 युनिट
- 15 युनिट
- 20 युनिट
उत्तर : 20 युनिट
15. 5HP ची मोटर एका तासात —– युनिट ऊर्जा खर्च करेल.
- 3 युनिट
- 735 युनिट
- 3.73 युनिट
- 0.746 युनिट
उत्तर : 3.73 युनिट
16. 2000 वॅटचा हिटर तीन तास चालण्यास 70 पैसे दराने —– वीज बिल येईल.
- रु.4.20
- रु.3.10
- रु.3.80
- रु.4.70
उत्तर : रु.4.20
17. 5HP ची मोटर दररोज 8 तासाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात प्रति युनिट रु. 1.35 प्रमाणे प्रति युनिट बील येईल.
- 1127 रु.
- 1128 रु.
- 835 रु.
- 8385 रु.
उत्तर : 1128 रु.
18. 1 kwh = ——- कॅलरी
- 1000 कॅलरी
- 1000 किलो कॅलरी
- 860 किलो कॅलरी
- 746 किलो कॅलरी
उत्तर : 860 किलो कॅलरी
19. M.K.S. पद्धतीत 1 kwh = —– Hp.
- 1.25 HP
- 0.746 HP
- 1.36 HP
- 1.63 HP
उत्तर : 1.36 HP
20. एक किलो कॅलरी = —– ज्युल
- 3600 ज्युल
- 3365 ज्युल
- 4780 ज्युल
- 4180 ज्युल
उत्तर : 4180 ज्युल