Mahavitaran Exam Question Set 14
Mahavitaran Exam Question Set 14
घडयाळाशी संबंधीत प्रश्न :
1. घडयाळामध्ये रात्रीचे ठिक 12 वाजले असता काटयांची स्थिती कशी असेल?
- तासकाटा 12 वर मिनीटकाटा 12 वर
- तासकाटा 12 वर मिनीटकाटा 2 वर
- तासकाटा 12 वर मिनीटकाटा 1 वर
- तासकाटा 1 वर मिनीटटकाटा 2 वर
उत्तर : तासकाटा 12 वर मिनीटकाटा 12 वर
2. एक तास म्हणजे किती मिनिटे/किती सेकंद असतील?
- 60 मिनीटे/360 सेकंद
- 60 मिनीटे/600 सेकंद
- 60 मिनीटे/60 सेकंद
- 60 मिनीटे/3600 सेकंद
उत्तर : 60 मिनीटे/3600 सेकंद
3. एका घड्याळात 5 वाजून 15 मिनीटे झाली आहेत. यावेळी काटयांची अदलाबदल केली असता किती वजातील?
- 3 वाजून 20 मिनीटे
- 3 वाजून 26 मिनीटे
- 3 वाजून 25 मिनीटे
- 5 वाजून 3 मिनीटे
उत्तर : 3 वाजून 26 मिनीटे
4. 12 वाजून 20 मिनिटाला घडयाळाच्या काटयांची स्थिती कशी राहील?
- तासकाटा 12 वर व मिनीटकाटा चारवर
- तासकाटा 4 वर व मिनीटकाटा 12 वर
- तासकाटा 1 वर व मिनीटकाटा 3 च्या थोड्या पुढे
- तासकाटा 12 च्या थोडा पुढे व मिनीटकाटा 4 वर
उत्तर : तासकाटा 12 च्या थोडा पुढे व मिनीटकाटा 4 वर
5. पावणे दोन वाजता काटयांची स्थिती कशी असेल?
- तासकाटा 2 वर मिनीटकाटा 9 वर
- तासकाटा 9 व मिनीटकाटा 2 वर
- तासकाटा 2 च्या जवळ व मिनीटकाटा 9 वर
- तासकाटा 1 व 2 च्या मधोमध मिनीट काटा 9 वर
उत्तर : तासकाटा 2 च्या जवळ व मिनीटकाटा 9 वर
6. एका तासामध्ये मिनीटे किती होतात?
- तीस मिनीटे
- 60 मिनीटे
- 360 मिनीटे
- 3600 मिनीटे
उत्तर : 60 मिनीटे
7. तासकाटा, मिनीट काटा व सेकंद काटा यामध्ये सर्वात लहान काटा कोणता?
- मिनीट काटा
- तासकाटा
- सेकंदकाटा
- सांगता येत नाही
उत्तर : तासकाटा
8. ठिक 7 वाजता घडयाळाच्या काटयाची स्थिती कोणती असेल?
- तासकाटा 7 च्या पुढे मिनीट काटा 12 वर
- तासकाटा 12 वर मिनीटकाटा 7 वर
- तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 वर
- तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 च्या पुढे
उत्तर : तासकाटा 7 वर मिनीटकाटा 12 वर
9. पावणेअकारा वाजता तासकाटा कुठे असेल व मिनीट काटा कोठे असेल?
- तासकाटा 10 च्या पुढे व मिनीटकाटा 9 वर
- तासकाटा 11 च्या थोडा मागे व मिनीटकाटा 9 वर
- तासकाटा 11 च्या पुढे व मिनीटकाटा 9 वर
- तासकाटा 9 वर व मिनीटकाटा 11 वर
उत्तर : तासकाटा 11 च्या थोडा मागे व मिनीटकाटा 9 वर
10. एका घड्याळात 10 वाजून 45 मिनीटे झाली आहेत त्यावेळी काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
- 9 वाजून 7 मिनीटे
- 7 वाजून 9 मिनीटे
- 11 वाजून 9 मिनीटे
- 9 वाजून 53 मिनीटे
उत्तर : 9 वाजून 53 मिनीटे
11. रात्री बारा वाजता काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
- 12 वाजतील
- 1 वाजून 5 मिनीटे
- 12 वाजून 45 मिनीटे
- 11 वाजून 54 मिनीटे
उत्तर : 12 वाजतील
12. दिवसातून किती वेळा मिनीटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?
- 12 वेळा
- 24 वेळा
- 36 वेळा
- 360 वेळा
उत्तर : 24 वेळा
13. 12 वाजून 30 मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल?
- 165°
- 180°
- 360°
- 30°
उत्तर : 165°
14. 12 वाजून 15 मिनिटांनी दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो?
- 92°
- 90°
- 65°
- 80°
उत्तर : 92°
15. 13 वाजून 45 मिनिटाला काटयांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
- 9 वाजून 10 मिनीटे
- 9 वाजून 15 मिनीटे
- 9 वाजून 8 मिनीटे
- 9 वाजून 1 मिनीट
उत्तर : 9 वाजून 8 मिनीटे
16. तीन वाजून चाळीस मिनिटाला तासकाटा व मिनीटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल?
- 120°
- 130°
- 30°
- 90°
उत्तर : 130°
17. तासकाटा 3 वर व मिनीटकाटा 3 वर असेल तर किती वाजतील?
- अशक्य स्थिती
- सव्वा दोन
- पावणेदोन
- साडे नऊ
उत्तर : अशक्य स्थिती
18. मिनीटकाटा हा चार आणि पाचच्या मध्यभागी असता किती वाजले असतील?
- 4 वाजून 3 मिनीटे
- 5 वाजून 23 मिनीटे
- 3 वाजून 18 मिनीटे
- 2 वाजून 30 मिनीटे
उत्तर : 5 वाजून 23 मिनीटे
19. तासकाटा व मिनीटकाटा किती वाजता एकमेंकावर येतील?
- तीन वाजून तीस मिनिटांनी
- एक वाजून एक मिनिटांनी
- सहा वाजून बत्तीस मिनिटांनी
- दोन वाजून आठ मिनिटांनी
उत्तर : सहा वाजून बत्तीस मिनिटांनी
20. ठिक चार वाजून वीस मिनिटांची कायद्यांची स्थिती काय राहील?
- तासकाटा चार वर मिनिटकाटा वीस वर
- तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर
- तासकाटा पाचवर मिनीटकाटा पाचवर
- तासकाटा तीनवर मिनीटकाटा चारवर
उत्तर : तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर