Mahavitaran Exam Question Set 15
Mahavitaran Exam Question Set 15
चुंबक आणि चुंबकत्व :
1. चुंबकास —– येथे सापडल्यामुळे मॅग्नेट म्हणतात.
- भारत
- चीन
- आशिया मायनर
- रशिया
उत्तर : आशिया मायनर
2. चुंबकाचा सविस्तर अभ्यास —– यांनी केला.
- ओहम
- होमी भाभा
- गिलबर्ट
- किर्चाफ
उत्तर : गिलबर्ट
3. बार मॅग्नेट अधांतरी टांगला असता तो —– दिशेस स्थिर राहतो.
- पूर्व पश्चिम
- दक्षिण उत्तर
- आग्नेय नैऋत्य
- वायव्य ईशान्य
उत्तर : दक्षिण उत्तर
4. कृत्रीम चुंबकाचे —– प्रकार आहेत.
- कायम
- विद्युत
- वरीलपैकी दोन्ही
- वरीलपैकी नाही
उत्तर : वरीलपैकी दोन्ही
5. चुंबकाला —– पोल असतात.
- एक
- दोन
- चार
- यापैकी नाही
उत्तर : दोन
6. —– या धातूपासून कायम चुंबक बनवतात.
- लोखंड
- निकेल
- कोबाल्ट
- यापैकी सर्व
उत्तर : यापैकी सर्व
7. दोन सजातीय ध्रुवामध्ये —– निर्माण होते.
- आकर्षण
- अपसरण
- फिरणारी गती
- यापैकी सर्व
उत्तर : अपसरण
8. विजातीय ध्रुवामध्ये —– निर्माण होते.
- आकर्षण
- अपसरण
- फिरणारी गती
- यापैकी नाही
उत्तर : आकर्षण
9. कृत्रीम कायम चुंबक —– या आकारात उपलब्ध आहेत.
- बार
- रिंग
- हॉर्स शु
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
10. कायम चुंबकाचा वापर —– मध्ये करतात.
- लहान D.C. मोटर्स
- मोठ्या D.C. मोटर्स
- A.C. मोटर्स
- इलेक्ट्रिक बेल
उत्तर : लहान D.C. मोटर्स
11. चुंबकीय रेषा एकमेकांना —– नाहीत.
- स्पर्श करत
- छेदत
- वक्र करत
- यापैकी नाही
उत्तर : छेदत
12. लोखंडी तुकड्यावर इनॅमल्ड वायर गुडाळून त्याला विद्युत पुरवठा करून चुंबक तयार करतात अशा चुंबकास —– म्हणतात.
- लोह चुंबक
- विद्युत चुंबक
- रिंग चुंबक
- यापैकी नाही
उत्तर : विद्युत चुंबक
13. MMF चे एकक —– आहे.
- अॅम्पीअर
- व्होल्ट
- अॅम्पीअर टर्न
- व्होल्ट टर्न
उत्तर : अॅम्पीअर टर्न
14. एक चौरस सेमी चुंबकीय क्षेत्रातील रेषांना —– म्हणतात.
- फिल्ड इंटेन्सीटी
- फिल्ड डेन्सीटी
- फिल्ड इंडक्शन
- यापैकी नाही
उत्तर : फिल्ड इंटेन्सीटी
15. फिल्ड डेन्सीटी व फिल्ड इंटेन्सीटी यांच्या गुणोत्तरास —– म्हणतात.
- मॅग्नेटिक हिस्टी रीसीम
- पर्मीअॅबीलिटी
- मॅ. रीलक्टन्स
- यापैकी नाही
उत्तर : पर्मीअॅबीलिटी
16. चुंबकीय शक्तीचे मेट्रिक युनिट —– आहे.
- अॅम्पीयर मीटर
- अॅम्पीयर टर्न
- वेबर
- मॅक्सवेल
उत्तर : वेबर
17. रिलेक्टन्स चे एकक —– आहे.
- वेबर
- मॅक्सवेल
- फॅरेड
- AT/वेबर
उत्तर : AT/वेबर
18. इंडक्टन्स चे एकक —– आहे.
- ओहम
- वॅट
- हेनरी
- फॅरेड
उत्तर : हेनरी
19. चुंबक बनवण्यासाठी —– धातू वापरतात.
- अॅल्युमिनीयम
- कॉपर
- ब्रास
- आयर्न
उत्तर : आयर्न
20. एका विद्युत चुंबकामध्ये 500AT प्रेरणा निर्माण करण्यासाठी 900 टर्न असलेल्या ऑइलमधून —– अॅम्पीयर चा प्रवाह वाहिल.
- 0.15A
- 0.15A
- 6A
- 0.6A
उत्तर : 0.6A