Mahavitaran Exam Question Set 18
Mahavitaran Exam Question Set 18
डायरेक्ट करंट मोटर्स :
1. जे यंत्र D.C. विद्युत शक्तीचे यांत्रिक शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास —– म्हणतात.
- मोटर
- D.C. मोटर
- कनव्हर्टर
- इनव्हर्टर
उत्तर : D.C. मोटर
2. प्रबळ चुंबकीय क्षेत्रात विद्युत भरीत वाहक ठेवला असता त्यात —– निर्माण होते.
- चुंबकीय क्षेत्र
- विद्युत दाब
- प्रेरणा
- उष्णता
उत्तर : प्रेरणा
3. D.C. जनरेटरला —– केल्यास D.C. मोटर म्हणून कार्य करेल.
- यंत्र उलट
- विद्युत पुरवठा
- आर्मेचरमध्ये बदल
- फील्डमध्ये बदल
उत्तर : विद्युत पुरवठा
4. कंडक्टरला लावलेल्या प्रेरणेने त्यामध्ये जी फिरण्याची क्रिया घडते त्यास —– म्हणतात.
- दाब
- प्रवाह
- परीप्रेरणा
- प्रतीरोध
उत्तर : परीप्रेरणा
5. आर्मेचर मधील —– लॉसेसमुळे शाफ्ट टॉर्क कमी होतो.
- आयर्न लॉस
- कॉपर लॉस
- विंडेज लॉस
- वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
6. हाय स्टाटिंग टॉर्कसाठी —– मोटर वापरावे
- D.C. शंट
- D.C. सिरिज
- D.C. कंपाउंड
- A.C. सिंगल फेज
उत्तर : D.C. सिरिज
7. कायम गतीची अवश्यकता असलेल्या ठिकाणी —– मोटर वापरावे.
- D.C. शंट
- D.C. सिरीज
- D.C. कंपाउंड
- वरीलपैकी नाही
उत्तर : D.C. शंट
8. हाय स्टाटिंग टॉर्क व कायम गतीसाठी —– मोटर वापरावे.
- D.C. सिरीज
- D.C. शंट
- D.C. कंपाउंड
- यापैकी नाही
उत्तर : D.C. कंपाउंड
9. D.C. शंट व D.C. सिरीज मोटरचे एकग्रीकरण केलेल्या मोटरला —– मोटर म्हणतात.
- D.C. युनिव्हर्सल मोटर
- D.C. कंपाउंड मोटर
- D.C. लिंक्ड मोटर
- वरीलपैकी नाही
उत्तर : D.C. कंपाउंड मोटर
10. D.C. शंट फील्डचा विरोध —– असतो.
- हाय
- लो
- मेडियम
- यापैकी नाही
उत्तर : हाय
11. D.C. सिरीज मीटरच्या फील्ड वाईरिंगचा विरोध —– असतो.
- हाय
- लो
- मेडियम
- यापैकी नाही
उत्तर : लो
12. D.C. मोटरमधील आर्मेचरचा विरोध —– असतो.
- हाय
- लो
- मेडियम
- यापैकी नाही
उत्तर : लो
13. D.C. शंट मोटर 200 व्होल्ट दाबावर 20 A प्रवाह घेत आर्मेचर विरोध 0.5Ω असल्यास बॅक इ.एम.एफ. —– व्होल्ट असेल.
- 200 V
- 210 V
- 190 V
- 180 V
उत्तर : 190 V
14. D.C. मोटर चालू करण्यासाठी —– वापरतात.
- स्टार्टर
- डायव्हर्टर
- करेक्टर
- यापैकी नाही
उत्तर : स्टार्टर
15. D.C. शंट मोटर चालू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.
- D.C. टू पॉइंट
- D.C. थ्री पॉइंट
- D.C. फोरं पॉइंट
- D.C. फाईव्ह पॉइंट
उत्तर : D.C. थ्री पॉइंट
16. D.C. कंपाउंड मोटर सुरू करण्यासाठी —– स्टार्टर वापरतात.
- D.C. टू पॉइंट
- D.C. थ्री पॉइंट
- D.C. फोरं पॉइंट
- D.C. फाईव्ह पॉइंट
उत्तर : D.C. फोरं पॉइंट
17. टू पॉइंट स्टार्टर —– मोटर सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे.
- D.C. शंट मोटर
- D.C. सिरीज मोटर
- D.C. कंपाउंड मोटर
- यापैकी नाही
उत्तर : D.C. सिरीज मोटर
18. लिफ्ट व ट्रॅक्शनसाठी —– मोटर वापरतात.
- D.C. शंट मोटर
- D.C. सिरीज मोटर
- D.C. कंपाउंड मोटर
- वरीलपैकी नाही
उत्तर : D.C. सिरीज मोटर
19. D.C. स्टार्टरच्या ओव्हरलोड कॉइलमधुन —– चा प्रवाह वाहतो.
- आर्मेचर
- फील्ड
- एकूण मोटरचा
- यापैकी नाही
उत्तर : आर्मेचर
20. बदलणार्या तोडवा कायम गतीसाठी —– मोटर वापरतात.
- D.C. शंट
- D.C. सिरीज
- D.C. कंपाउंड
- युनिव्हर्सल
उत्तर : D.C. शंट