Current Affairs (चालू घडामोडी) of 1 february 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. फिल्मफेअर पुरस्कार घोषित 
2. ‘अग्नी-5’ची चाचणी यशस्वी
3. टेनिसपटू लिअ‍ॅँडर पेसन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले 
4. सोलापूरचा सुनील साळुंखे हिंद्केसरी
5. दिनविशेष

 

 

 

 

फिल्मफेअर पुरस्कार घोषित :

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रानावत (क्वीन)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहीद कपूर (हैदर)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – के.के.मेनन (हैदर)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तब्बू (हैदर)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – अमीत त्रिवेदी (क्वीन)
  • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – अहमद खान (जुम्मे की रात) कीक
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर (बेबी डॉल) रागिनी एमएमएस 2
  • सर्वोत्कृष्ट गीतकार – रश्मी सिंग (मुस्कुराने की वजह) सिटीलाइट
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – शंकर एहसान लॉय (टू स्टेट्स)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अंकीत तिवारी (तेरी गलिया) एक व्हिलन

‘अग्नी-5’ची चाचणी यशस्वी :

  • ‘अग्नी-5’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची शनिवारी ओडीसाच्या व्हीलर बेटावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • या क्षेपणास्त्राची 5000 कि.मी अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे.

टेनिसपटू लिअ‍ॅँडर पेसन ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले :

  • ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पेस- मार्टिना जोडी अजिंक्य ठरली.
  • भारताचा टेनिसपट्टू टेनिसपटू लिअ‍ॅँडर पेसन याने 15 वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले.
  • त्याची ही ग्रँडस्लॅम जेतेपद मिश्र दुहेरीतील सातवी ट्रॉफी आहे.

सोलापूरचा सुनील साळुंखे हिंद्केसरी :

  • जमखंडी येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या सांगोली तालुक्यातील मल्ल सुनील साळुंखे याला हिंदकेशरीचा मान.
  • अडीच किलो वजनाची चांदीची गदा रोख पाच लाख रूपयांचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

दिनविशेष :

  • 1990 – आफ्रिकन नॅशनल कॉँग्रेसवरील बंदी उठवून नेल्यस मंडले यांच्या सुटकेचे आश्वासन दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांनी दिले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.