STI Pre Exam Question Set 29
STI Pre Exam Question Set 29
1. एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात 2 m/sec² त्वरण निर्माण करण्याकरिता किती बळ लागेल?
- 0.4 N
- 1 N
- 2.5 N
- 10 N
उत्तर : 10 N
2. 2, 8, 5 हे इलेक्ट्रॉन स्वरूप असलेले मूलद्रव्य ——
- फॉस्फरस
- सिलिकॉन
- अॅल्युमिनियम
- सल्फर
उत्तर : फॉस्फरस
3. कर्करोग —– मुळे होतो.
- परजीवी आदिजीव
- जीवाणू
- बाह्यपरजीव
- पेशींचे आंनियंत्रित विभाजन
उत्तर : पेशींचे आंनियंत्रित विभाजन
4. बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस —– रोगावर वापरतात.
- कॉलरा
- क्षय
- पोलिओ
- हिवताप
उत्तर : क्षय
5. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर —– पदार्थात होते.
- ग्लुकोज
- माल्टोज
- नायट्रोजन
- जीवनसत्व-ब
उत्तर : ग्लुकोज
6. खालीलपैकी कोणती जीवनप्रकिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही?
- श्वसन
- प्रकाश संश्लेषण
- प्रथिन संश्लेषण
- ग्लुकोज अपघटन
उत्तर : प्रकाश संश्लेषण
7. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता?
- एल्फिन्स्टन
- क्लाईव्ह
- रिपन
- कर्झन
उत्तर : एल्फिन्स्टन
8. इ.स. 1829 आमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला?
- क्लाईव्ह
- डलहौसी
- बेंटिक
- वेलस्ली
उत्तर : बेंटिक
9. इ.स. 1850 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
- न्या.म.गो. रानडे
- गोपाळ हरी देशमुख
- दादोबा पांडुरंग
- विठ्ठल रामजी शिंदे
उत्तर : दादोबा पांडुरंग
10. ‘आधुनिक मराठीचे जनक’ म्हणून —– यांना संबोधिले जाते.
- प्र.के. अत्रे
- गोपाळ हरी देशमुख
- शिवरामपंत परांजपे
- विष्णुशास्त्री चिपळूणकर
उत्तर : प्र.के. अत्रे
11. काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– या शहरात घडून आले.
- पुणे
- पाटणा
- मुंबई
- दिल्ली
उत्तर : मुंबई
12. 1932 च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा.
- नेहरू-गाडगीळ
- गांधीजी-आंबेडकर
- गांधी-जिना
- वरीलपैकी एकही नाही
उत्तर : गांधीजी-आंबेडकर
13. ‘गुलामगिरी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले?
- महात्माफुले
- विष्णुशास्त्री चिपळूणकर
- गोपाळ गणेश आगरकर
- गोपाळ कृष्ण गोखले
उत्तर : महात्माफुले
14. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून —— यांना ओळखले जाते.
- पंडित नेहरू
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. आंबेडकर
- महात्मा गांधी
उत्तर : डॉ. आंबेडकर
15. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणाने चालविलेल्या पाक्षिकाचे नाव कोणते?
- साधना
- प्रभाकर
- बहिष्कृत भारत
- भारतीय अस्पृश्यता
उत्तर : बहिष्कृत भारत
16. कोणते खेडे आगरकरांच्या जीवनाशी निगडीत आहे?
- टेंभू
- कोतलूक
- शेरवली
- महू
उत्तर : टेंभू
17. डॉ. आबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली?
- नाशिक
- महाड
- नागपूर
- पुणे
उत्तर : नागपूर
18. डॉ. बाबसाहेब आबेडकरांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले?
- बायबल
- *मनूस्मृती
- महाभारत
- अवेस्ता
उत्तर : मनूस्मृती
19. घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?
- राज्य विधिमंडळ
- संसद
- *राष्ट्रपती
- पंतप्रधान
उत्तर : राष्ट्रपती
20. अर्थ विधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते?
- दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत
- *लोकसभेत
- राज्यसभेत
- मंत्रीमंडळात
उत्तर : लोकसभेत