STI Pre Exam Question Set 31
STI Pre Exam Question Set 31
1. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
- भ्रम आणि निराश
- अंधश्रद्धा विनाशाय
- मती भानामती
- पुरोगामी विचार
उत्तर : पुरोगामी विचार
2. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर ‘Tianhe-2’ हा —— या देशाने बनविला आहे.
- अमेरिका
- चीन
- जपान
- जर्मनी
उत्तर : चीन
3. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
- मराठी
- सिंधी
- मारवाडी
- संथाली
उत्तर : मारवाडी
4. एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
- श्री. शंकरराव चव्हाण
- श्री. यशवंतराव चव्हाण
- श्री. वसंतराव पाटील
- श्री. शरदचंद्र पवार
उत्तर : श्री. यशवंतराव चव्हाण
5. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
- ठाणे
- अंदमान
- मंडाले
- एडन
उत्तर : एडन
6. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
- नीळ
- भात फक्त
- गहू फक्त
- भात व गहू
उत्तर : भात व गहू
7. —— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
- पृथ्वीच्या ध्रुवावर
- पृथ्वीच्या विषुववृत्तावर
- पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर
उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर
8. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
- लोखंड व कार्बन
- लोखंड, क्रोमीअम व निकेल
- लोखंड, क्रोमीअम व कोबाल्ट
- लोखंड, टिन व कार्बन
उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल
9. ‘डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –
- बायथायनॉल
- टिंक्चर आयोडीन
- बोरिक अॅसिड
- क्लोरोझायलेनॉल
उत्तर : क्लोरोझायलेनॉल
10. —— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
- लालोत्पादक ग्रंथी
- यकृत
- स्वादुपिंड
- जठरग्रंथी
उत्तर : यकृत
11. मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
- 10,000
- 98,000
- 97,000
- 98,500
उत्तर : 97,000
12. विंचू हा —— प्राणी आहे.
- अंडी देणारा
- पिलांना जन्म देणारा
- वरीलपैकी दोन्ही
- यापैकी कोणतेही नाही
उत्तर : पिलांना जन्म देणारा
13. खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
- सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा
- विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य
- सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा
- वरील एकही नाही
उत्तर : वरील एकही नाही
14. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
- जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी
- जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
- ही जोडणी सोपी आहे
- वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
15. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.
- 100, 525
- 125, 450
- 100, 500
- 125, 500
उत्तर : 125, 500
16. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.
- 750
- 7500
- 7700
- 770
उत्तर : 7500
17. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.
- 13 सेंमी
- 7 सेंमी
- 10 सेंमी
- 8 सेंमी
उत्तर : 10 सेंमी
18. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?
5,8,11,14, —–.
- 21
- 23
- 24
- 22
उत्तर : 21
19. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?
- 4
- 3
- 5
- 8
उत्तर : 4
20. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?
- 1776
- 1876
- 1666
- 1676
उत्तर : 1776
18th ka ans 22 hona chahiye na?