Current Affairs (चालू घडामोडी) of 22 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | ‘मदद’ पोर्टलचे उद्घाटन |
2. | आता सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड |
3. | दिनविशेष |
‘मदद’ पोर्टलचे उद्घाटन :
- तक्रारी ऑनलाइन नोंदविण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी अनिवासीत भारतीयांना सरकारने ‘मदद‘ या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
- तक्रारी पुर्ण जबाबदारीपूर्वक निवारण करण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
आता सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅंड :
- राज्यातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबॅंड कनेक्टिव्हिटीने जोडण्याचा निर्णय वित्त खात्याने घेतला आहे.
दिनविशेष :
- 1905 – रोटरी क्लबची युनायटेड स्टेटमध्ये स्थापना. 1922 पासून ‘रोटरी इंटरनॅशनल‘ नावाने ही संस्था ओळखली जाते.
- 1952 – प्रॅाव्हीइंट फंडासंबंधीचे बिल संसदेत पास.
- 1954 – पिटसबर्ग येथे प्रथमच लहान मुलांसाठी पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
- 1997 – स्कॉटलँड येथील शास्त्रज्ञांनी क्लोनिंगच्या साह्याने ‘डॉली’ या बकरीच्या पीलाला जन्म देण्यात यश मिळवले.