Current Affairs (चालू घडामोडी) of 2 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी दालमियांची निवड
2. मुफ्ती मोहम्मद साईद जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री
3. दिनविशेष

 

 

 

 

‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी दालमियांची निवड :

  • ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा जगमोहन दालमिया यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
  • बोर्डाच्या नव्या कार्यकारिणीसाठी उद्या चेन्नईत निवडणूक होणार आहे.
  • बंगाल, त्रिपुरा, आसाम, झारखंड, ओडिसा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहा संघटनांनी दलमीयांना पाठिंबा दिला आहे.

मुफ्ती मोहम्मद साईद जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री :

  • मुफ्ती मोहम्मद साईद जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री झाले.
  • मुफ्ती मोहम्मद साईद यांनी 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • तसेच भाजप नेते निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दिनविशेष :

  • 1924 – पुण्यात हिंदू सभेची स्थापना करण्यात आली.
  • 1930 – नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा प्रारंभ.
  • 1917 – इतिहास संशोधक, लेखक पू.ना.ओक यांचा जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.