Current Affairs (चालू घडामोडी) of 8 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | सायना नेहवाल ऑल इंडिया बॅडमिंटनच्या फायनल मध्ये |
2. | पंतप्रधान नरेंद्र मोदीचा श्रीलंका दौरा |
3. | दिनविशेष |
सायना नेहवाल ऑल इंडिया बॅडमिंटनच्या फायनल मध्ये :
- सायनाने ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या आपली जागा निश्चित केली.
- या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली.
- यापूर्वी सायनाने 2010 आणि 2013 मध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र ती विजय मिळवू शकली नव्हती.
Must Read (नक्की वाचा):
पंतप्रधान नरेंद्र मोदीचा श्रीलंका दौरा :
- 13 मार्च पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनदिवसीय श्रीलंका दौर्यावर जाणार आहेत.
- या दौर्याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत असे प्रमुख राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.
दिनविशेष :
- 8 मार्च – जागतिक महिला दिन
- 1911 – जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
- 1948 – भोर व फलटण संस्थाने मुंबई राज्यात विलीन.
- 1948 – एअर इडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली.
महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..