महाराष्ट्राची भौगोलिक माहिती
महाराष्ट्राची भौगोलिक माहिती
- महाराष्ट्र राज्याची स्थापना – 1 मे 1960
- महाराष्ट्रचा अक्षांश विस्तार – 15° 44′ ते 22° 6′ उत्तर अक्षांश
- महाराष्ट्रचा रेखांश विस्तार – 72° 66′ पूर्व रेखांश ते 80° 54′ पूर्व रेखांश
- महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी – 800 कि.मी.
- महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी – 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)
- महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ – 3,07,713 चौ. कि.मी.
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक – तिसरा (राजस्थान व मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)
- महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण – 9.36% प्रदेश
- महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी – 720 कि.मी.