Current Affairs (चालू घडामोडी) of 12 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | राष्ट्रीय अभिलेखगारास 125 वर्ष पूर्ण |
2. | सुरक्षा सहकार्यासाठी भारताचे करार |
3. | दिनविशेष |
राष्ट्रीय अभिलेखगारास 125 वर्ष पूर्ण :
- देशातील सर्वात जुने आणि दुर्मिळ दस्तऐवज असलेल्या राष्ट्रीय अभिलेखगारास 125 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने एक अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
- ब्रिटिश सत्ताकाळात नवीन राजधानी बनविण्यासाठी भूमी अधिग्रहणाचा प्रस्ताव असलेल्या 1992 चा रंगीत नकाशा आजपासून सर्वांना पाहता येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
सुरक्षा सहकार्यासाठी भारताचे करार :
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा सहकार्यासाठी सेशेल्ससोबत चार करार.
- मोदी यांनी सागरी क्षेत्र निगराणी रडार प्रकल्पाचे उद्घाटन केले.
- जलस्त्रोत निश्चित करण्यासाठीच्या सहकार्य कराराचा या करारांमध्ये समावेश आहे.
- सेशेल्सला दुसरे ड्रोनिअर विमान देण्याची घोषणा केली.
- तसेच त्यांच्या नागरिकांना तीन महिन्यांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल.
दिनविशेष :
- 1911 – कृष्णाजी प्र. खाडिलकर यांच्या संगीत ‘मानापमान‘चा पहिला प्रयोग.
- 1930 – मिठाच्या सत्याग्रहासाठी 240 मैलाची महात्मा गांधीजींची दांडी दयानंद यात्रा सुरू झाली.
- 1993 – मुंबईत शेअरबाजार, एअर इंडिया, सेंच्युरी बझार आदि 12 ठिकाणी शक्तिशाली बॉम्बस्फोट.
- 1913 – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, यशवंतराव बाळवंतराव चव्हाण यांचा जन्म.