Current Affairs (चालू घडामोडी) of 20 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. भारताचा 109 धावांनी विजय
2. विधान परिषद सभापती निवड होणार 20 मार्चला
3. दिनविशेष 

 

 

 

 

भारताचा 109 धावांनी विजय :

  • भारत-बांग्लादेश मॅच मध्ये भारताने 109 धावांनी बांग्लादेशवर विजय मिळवला आहे.
  • भारताचे (50 षटकांत) 6 बाद 302 रण

विधान परिषद सभापती निवड होणार 20 मार्चला :

  • 20 मार्च रोजी राज्याच्या विधान परिषदेत सभापतीची निवडणूक होणार आहे.
  • या पदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून दावा करण्यात येत असून राष्ट्रवादी कॉग्रेसकडे 28 सदस्य संख्या आहे.

दिनविशेष :

  • 1911 – मराठी साहित्यिक माधव मनोहर यांचा जन्म. त्यांनी दीडशेच्या जवळपास कथाही लिहिल्या आहेत.
  • 1921 – भारताचे माजी राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांचा जन्म

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.