संगणकाविषयी भाग 4 बद्दल माहिती
संगणकाविषयी भाग 4 बद्दल माहिती
- संगणकाच्या घडयाळीचा वेग मोजतात – मेगाहर्टझमध्ये
- हार्डडिक्सचे दुसरे नाव – विंचेस्टर डिस्क
- माऊसच्या हालचाली नियंत्रित करतो – लेझरसेंसर किरण
- सेंसरवरून कशाची जागा निश्चित होते – कर्सरची
- संगणकाच्या क्लाकचा वेग मोजतात – मेगाहर्टझमध्ये
- एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांस जोडण्याला म्हणतात – नेटवर्किंग
- PC म्हणजे – पर्सनल कॉम्प्युटर
- DVD कोणत्या वर्षी बाजारात आली – 1995
- इंटरनॅशनल बिझिनेस मशिन म्हणजे – आयबीएम
- कँपस एरिया नेटवर्क म्हणजे – CAN
- PPP म्हणजे – पॉवर पॉइंट रिप्रेझेंटेशन
- ग्यानदूत हा उपक्रम सुरू करण्यात आला – 1 जाने. 2000
- भारताचा शैक्षणिक उपग्रह – एज्युसॅट
- 3 जी स्पेक्ट्रमची सुरुवात झाली – 11 डिसेंबर 2008
- मिडल नेटवर्क म्हणजे – मॅन नेटवर्कला
- कर्मशियल पॅकेज स्विचिंग नेटवर्क सुरू झाले – 1975
- TCP म्हणजे – ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल
- SMS म्हणजे – शॉर्ट मॅसेजिंग सिस्टिम
- ECS म्हणजे – इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम
- DBMS म्हणजे – डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम