दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती
दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल माहिती
- भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार.
- हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती सूचना व प्रसारण मंत्रालया मार्फत दिला जातो. यांची स्थापना 1969 रोजी झाली.
- दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहेत.
- दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव – धोंडीराज गोविंद फाळके
- 1913-आलम आरा हा भारतातील पहिला चित्रपट बनविण्यात आला (मूकपट)
- 2012-13 हे भारतीय चित्रपट सृष्टीचे शताब्दी वर्षे
- 2014 पर्यंत हा पुरस्कार एकूण 45 जणांना देण्यात आला.
- रक्कम – दहा लाख रुपये.
2015 चा 47वा दादासाहेब फाळके पुरस्कार –
- ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना 2015 चा 47वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर – 4 मार्च 2016.
- मनोज कुमार एक परिचय –
- मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937. अबोटाबाद (पाकिस्तान) येथे झाला.
- मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी
- 1955 – ‘मैदान-ए-जंग’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण
- ‘भारतकुमार’ या नावाने परिचित क्रांती, शहीद, पूरब ऑर पश्चिम, उपकार, ‘पत्थर के सनम’, हरियाली और रास्ता, वौ कौन थी, हिमालय की गोद में, नीलकमल, दो बदन ही त्यांची प्रसिद्ध चित्रपट होय.
- 1992 मध्ये त्यांना पद्मश्री प्रदान.
या आगोदरचे पुरस्कार प्राप्त कर्ते –
- 1969 देवका राणी (पहिला)
- 2014 शशी कपूर (46 वा)
- 2015 मनोज कुमार (47 वा)
Pls .sir
Tally ERP ha course zp Anganwadi paryaveshak Bharti Sathi cirtificate challel ka