विदेश दौरे भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
विदेश दौरे भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती
- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पापुआ न्यु गिमी दौरा
- दिनांक : 29, 30 एप्रिल 2016
- पॅसिफिक विभागातील पापुआ न्यु गिनी सर्वात मोठे बेट आहे.
- या दौर्या दरम्यान भारत व या देशात संरक्षण विषयक करार करण्यात आला.
- पापुआ न्यु गिनीचे पंतप्रधान पीटर ओ-नील आहेत.
- पोर्ट मोर्सबी ही या देशाची राजधानी आहे.
- भारतातर्फे या देशाला भेट देणारे प्रणव मुखर्जी हे पहिलेच राष्ट्रपती ठरले.
- 1975 मध्ये ब्रिटीशापासून मुक्त झाले.
- उर्जास्त्रोत व इतर पायाभूत सुविधेसाठी भारत या देशाला 10 कोटी रुपये देणार आहे.
- तेल, गॅस उर्जास्त्रोत विकसित करण्यासाठी भारत सहकार्य करणार.