क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 7 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 7 बद्दल माहिती
वर्ल्ड सायकलिंग चॅम्पियनशिप 2016
- महिला विजेता संघ – रशिया
- बीसीसीआयने 4 वर्षासाठी पेप्सिको कंपनीशी करार केला आहे.
- बँकॉक येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये जितू राय याने सुवर्णपदक जिंकले.
जागतिक टेबल टेनिस स्पर्धा 2016
- भारतीय महिला संघाने लक्झेबर्ग संघावर मात करून सुवर्णपदक जिंकले तर पुरुष संघ ब्राझीलचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
- सुनीत जाधव 2016 चा ‘महाराष्ट्र श्री’ ठरला.
- सुहास खामकरने सर्वाधिक 8 वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब जिंकला त्यानंतर सुनीत जाधवने सलग 3 वेळा ‘महाराष्ट्र श्री’ किताब जिंकला अशी कामगिरी करणारा सुहास खामकर नंतर दूसरा शरीर सौष्ठवपटू आहे.
तिसरी प्रो कबड्डी लीग 2016
- विजेता संघ – पटना पायरेटस
- उपविजेता संघ – यू मुम्बा
- गतविजेता 2015 चा विजेता संघ – यू मुम्बा हा होता.