अलंकारिक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती
अलंकारिक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती
- नखशिखांत – सर्व शरीरभर
- नंदीबैल – सांगकाम्या, अक्कल शून्य
- नरसिंह – उग्र व पराक्रमी
- पर्वणी – दुर्मिळ योग
- पाप्याचे पित्तर – सडपातळ माणूस
- पाताळ यंत्री – धोरणी माणूस
- पंक्ती प्रपंच – पक्षपात
- पिकलं पान – म्हातारा
- पोतराज – आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा
- पोपटपंची – अर्थ न समजताच पाठ करणारा
- बहूभाषा कोबिद – अनेक भाषांचे ज्ञान असणारा
- बुरूड – कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा
- बहुरूपी – विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा
- बहूश्रुत – भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा
- बृहस्पती – खूप हुशार
- बिनभाड्याचे घर – कारागृह
- बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने
- भाकड कथा – निरर्थक गोष्टी
- भडभुंजा – पोहे, मुरमुरे इ. विकणारा
- भोजनभाऊ – ऐतखाऊ माणसे