अलंकारिक शब्द भाग 6 बद्दल संपूर्ण माहिती

अलंकारिक शब्द भाग 6 बद्दल संपूर्ण माहिती

  • लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली स्त्री
  • वाकनिस – वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा
  • व्यासंगी – भरपूर ज्ञानग्रहण करणारा
  • वासुदेव – रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा
  • वाघ्या-मुरळी – खंडोबाच्या नावाने सोडलेलेल पुरुष व स्त्री
  • विदूषक – सर्कशीत हास्य विनोदाव्दारे मनोरंजन करणारा
  • वैष्णव – विष्णूची उपासना करणारा
  • शिरस्तेदार – कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून
  • शैव – शंकराचा उपासक
  • सांडणीस्वार – उंटावरून टपाल पोहोचवणारा
  • सारथी – रथ चालविणारा
  • सोंगाड्या – वगनाट्यात विविध भूमिका करणारा
  • साबांचा अवतार – अत्यंत भोळा माणूस
  • सत्तीचे वाण – दृढनिश्चय
  • सुळावरची पोळी – जिवावर बेतणारे काम
  • हरीचा लाल – विशेष व्यक्ति
  • हरीशचंद्र – सत्यवचनी माणूस
  • हिंगाचा खडा – त्रासदायक माणूस
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.