टी-20 महिला वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती
टी-20 महिला वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती
- अंतिम सामना वेस्टइंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- स्थळ – ईडन गार्डन (कोलकत्ता), 4 एप्रिल 2016
- विजेता – वेस्टइंडिज, उपविजेता – ऑस्ट्रेलिया
- प्रथमच आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा वेस्टइंडिजने जिंकली.
- या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला संघाने तीन वेळेस विश्वविजेतेपद जिंकले आहे.
- ऑस्ट्रेलियाने महिला कर्णधार – मॅग लर्निंग
- वेस्टइंडिज महिला कर्णधार – टेलर
25वी (अझलन शाह हॉकी स्पर्धा 2016) –
- विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – भारत
- अंतिम सामान 16 एप्रिल 2016
- भारताने सहाव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
- 2010 नंतर भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरी
- ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा नऊ वेळा जिंकली आहे.
- भारत 5 वेळा विजेता.
- 2015 मध्ये भारताने कास्यपदक जिंकले होते.
- 2015 स्पर्धेचा विजेता न्यूझीलँड
- 2016 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतात 4-0 ने हरवले.