Current Affairs (चालू घडामोडी) of 24 April 2015 For MPSC Exams
Current Affairs On (24 April 2015) In English
BSNL Offers Unlimited Free Calls At Night Declared :
- Landline phone or state -owned Bharat Sanchar Nigam Ltd ( BSNL ) has announced unlimited free calls facility at night.
- This facility is expected to be applied from 1 May 2015.
- Mobile customer service plan, or any night anywhere in the country in this time of 7 am to 9 to free of charge will call.
Odisha Chief Minister Janaki Ballabh Patnaik ‘s Death :
- The former governor and former Assam Chief Minister of Odisha Janaki Ballabh Patnaik died.
- He was 89 years of age.
- Odisha Chief Minister Naveen was from 1980 to 1989 between times.
- Patnaik, Governor of Assam in 2009, it was.
Download Search Engine Search Taken On :
- Is made available to download, Google the ability to take your search on the search engine.
- Download and watch Google Search has been taken daily for three years will be possible on this facility.
- Various kinds of information is already available to download uploaded already on Facebook and Twitter.
Pakistan Did Think Tamkala ‘Research And Development International’ name :
- Pakistan and China tamkala think the economic development of our newly established “Research and Development International” (mot) is the name given.
- Senator Mushahid Hussain, a former minister and Madham Zhao bag ‘Research and Development International’ will be the two presidents.
The Award For Best Film Received Merikomala :
- Sweden Stockholm International Film Festival, starring Priyanka Chopra Merikom Hindi film award for best film.
- Festival dignity bronze Horse Award for Best Film.
Provide The Best Entrepreneur Award Led To S.P.Hinduja nd jipihinduja :
- NRI industrialist S.P.Hinduja and jipihinduja brothers were awarded the best years of entrepreneurial leadership in 2015.
- Fifth of S.P.Hinduja and jipihinduja Asian entrepreneur award for their choice of marriage .
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (24 एप्रिल 2015) मराठी :
- बीएसएनएलची रात्रीच्या वेळी अमर्यादित मोफत कॉल्सची सुविधा जाहीर :
- लॅण्डलाइन दूरध्वनी या सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) रात्रीच्या वेळी अमर्यादित मोफत कॉल्सची सुविधा जाहीर केली आहे.
- 1 मे 2015 पासून ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.
- या योजनेत ग्राहकाला मोबाइलसह कुठल्याही सेवेला रात्री 9 ते सकाळी 7 या वेळेत देशभरात कुठेही नि:शुल्क कॉल करता येईल.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक यांचे निधन :
- आसामचे माजी राज्यपाल व ओडिशाचे माजी मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनाईक यांचे निधन झाले.
- ते वय 89 वर्षाचे होते.
- पटनायक हे 1980 ते 1989 दरम्यानतीन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते.
- 2009 मध्ये पटनायक हे आसामचे राज्यपाल झाले.
पाकिस्तानने थिंक टँकला दिले ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ नाव :
- पाकिस्तान व चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ (रंडी) असे नाव दिले आहे.
- माजी मंत्री मादमी झाओ बैग व सिनेटर मुशाहिद हुसेन हे ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’चे दोन अध्यक्ष असणार आहेत.
डाऊनलोड करा सर्च इंजिनवर घेतलेला शोध :
- आपल्या सर्च इंजिनवर घेतलेला शोध डाऊनलोड करण्याची सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे.
- तीन वर्षांपासून दररोज घेण्यात आलेला शोध पाहणे आणि डाऊनलोड करणे या सुविधेमुळे गुगलवर शक्य होणार आहे.
- यापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर यापूर्वीच अपलोड केलेली विविध प्रकारची माहिती डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मेरीकोमला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार :
- स्विडनमधील स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रियांका चोप्रा अभिनित मेरीकोम या हिंदी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
- महोत्सवातील सर्वोत्कृष्ट सन्मानाचे ब्रॉंझ हॉर्स पुरस्कार चित्रपटाला मिळाला.
एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा यांना उत्तम उद्योजक नेतृत्व पुरस्कार प्रदान :
- अनिवासी भारतीय उद्योगपती एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा बंधूंना 2015 या वर्षांतील उत्तम उद्योजक नेतृत्व पुरस्काराने गौरवण्यात आले.
- एस.पी.हिंदुजा व जी.पी.हिंदुजा यांची पाचव्या आशियायी उद्योजक पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती.